Vaccination In India: अपुऱ्या लसीकरणावरुन राहुल गांंधींची मोदी सरकारवर टीका Saam Tv
देश विदेश

Vaccination In India: अपुऱ्या लसीकरणावरुन राहुल गांंधींची मोदी सरकारवर टीका

अपुऱ्या लसीकरणामुळे (Vaccination) भारतात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे, मात्र तरीही देशाच मोठ्या प्रमाणात नागरिकांचे लसीकरण झालेले नाही. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर अपुऱ्या लसीकरणामुळे (Vaccination) भारतात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. याच मुद्द्यावरुन कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. (Vaccination In India: Rahul Gandhi Criticizes Modi Government For Inadequate Vaccination)

हे देखील पहा

राहुल गांधींनी मोदी सरकारचा (Modi Government) जुमला पुन्हा एकदा कामातून गेला अशी टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणाले की, "२०२१ च्या वर्षाअखेरीस सर्वांना लसीचे दोन डोस देऊ" असं आश्वासन मोदी सरकारने दिलं होतं. आज वर्षातला शेवटचा दिवस आहे आणि अजूनही देश संपुर्ण लसीकरणापासून दूर आहे. मोदी सरकारचं आणखी एक आश्वासन फोल ठरलं" असं ते म्हणाले आहेत.

देशातील लसीकरणाची स्थिती:

एकूण लसीकरण : 1,44,54,16,714

सक्रिय (0.26%) 91361

मृत्यू (1.38%) 481080

डिस्चार्ज (98.36%) 34266363

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: मराठी बोलल्यानं तिकीट नाकारलं! नाहूरमध्ये नेमकं काय घडलं? - VIDEO

Ramdas Athawale : एकनाथ शिंदेंची केंद्रात रवानगी होणार? रामदास आठवलेंच्या दाव्यामुळे राज्यात खळबळ,VIDEO

Shocking News: पालकांनो, मुलांना पुऱ्या देताय सावधान! पुरीनं घेतला मुलाचा जीव- VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांशी अबोला आणि दुरावा? पडद्यामागे काय सुरु? VIDEO

Kalyan Fire News: कल्याणमध्ये इमारतीच्या १३ व्या मजल्यावर भीषण आग, रहिवाशांमध्ये घबराट,VIDEO

SCROLL FOR NEXT