PM Modi Video Saam TV
देश विदेश

PM Modi In South Africa : PM नरेंद्र मोदींची ब्रिक्सच्या स्टेजवरील कृती अभिमानास्पद; स्टेजवर खाली पडलेला तिरंगा उचलून खिशात ठेवला VIDEO

PM Modi Video : पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा स्टेजवर येत होते.

साम टिव्ही ब्युरो

PM Narendra Modi News :

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहेत. दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ब्रिक्स परिषदेदरम्यानचा पंतप्रधान नरेंद्र मोदा यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. प्रत्येक भारतीयाला आभिमान वाटेल असा हा व्हिडीओ आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा स्टेजवर येत होते. स्टेजवर जात असताना भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा जमिनीवर पडल्याचं पंतप्रधान मोदी यांच्या निदर्शानास आलं.

मोदींनी थांबून खाली वाकून तिरंगा उचलला आणि खिशात ठेवला. दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनीही एक ध्वज उंचावला आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हवाली केला. सुरक्षारक्षकाने मोदीकडेही तिरंगा देण्याची विनंती केली. मात्र मोदींनी तिरंगा आपल्या खिशात ठेवून दिला.  (Latest Marathi News)

यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ब्राझीलचे राष्ट्रपती लुईझ इनासियो लुला दा सिल्वा, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांच्यासोबत फोटो काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hands Numb : रात्री झोपताना हात सुन्न होतात? 'या' ५ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

Blanket Cleaning Tricks: ब्लँकेट्सना येतोय कुबट वास? घरीच करा 'हा' सोपा उपाय

Maharashtra News Live Update: अरविंद पाटील निलंगेकरांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा दणका!

Children’s eye health: मुलांच्या डोळ्यांवर स्क्रीनचा वाढता ताण! पालकांनी 'या' गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं

Cockroach : किचनमध्ये झुरळांचा सुळसुळाट? करा 'हे' ३ देसी उपाय, नंतर कॉकरोच कधी दिसणारच नाही

SCROLL FOR NEXT