PM Modi Speech After Election Result 
देश विदेश

PM Modi Speech: देशाच्या इतिहासातील अविश्वसनीय क्षण; NDA तिसऱ्यांदा बनवणार सरकार , मोदींचा मोठा दावा

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. भाजप ४०० पारचा दावा खरा ठरवेल, असा अंदाज एक्झिट पोलद्वारे व्यक्त करण्यात येत होता. मात्र भाजपाच्या विजयाचा अपेक्षा भंग झाल्यात. निकालानंतर मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील पक्ष कार्यालयात सभा घेतली.

Bharat Jadhav

सबका साथ,सबका विकास या मंत्राचा विजय आहे. जनतेनं मला दिलेल्या आशीर्वादाचं मी स्वागत करत असल्याचं जाहीर सभेत मोदी म्हणाले. जनतेने तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास व्यक्त केला असून,नव्या उर्जेने, उत्साहाने आणि निर्धाराने आम्ही पुढे जाऊ,असेही ते म्हणाले. भारताच्या इतिहासातील हा अभूतपूर्व क्षण असल्याचे पंतप्रधान म्हणाले.या प्रेम आणि आशीर्वादासाठी मी माझ्या कुटुंबियांना प्रणाम करतो असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओबीसी बांधव जात पडताळणी कार्यालयात; बोगस कुणबी प्रमाणपत्र देऊ नका

जात जिंकली, प्रेम हारलं! घरच्यांच्या विरोधाला कंटाळून तरुण-तरुणीचे टोकाचे पाऊल, तलावात आढलले मृतदेह अन्...

Housing Society Rules: हाउसिंग सोसायटीत नियम मोडला तर दंड कोणाला लागतो? घरमालक की भाडेकरू?

महिलांसाठी खास छोट्या आणि मोठ्या वाट्यांचे मंगळसूत्र; लेटेस्ट ५ ट्रेंडी पॅटर्न

PNG Connection : पाईप गॅस कनेक्शनबाबत मोदी सरकारचा मोठा निर्णय; १ सप्टेंबरपासून लागू होणार नवा नियम

SCROLL FOR NEXT