supreme court
supreme court Saam Tv
देश विदेश

PM Modi Security Breach: आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

वृत्तसंस्था

दिल्ली - पंजाबमधील फिरोजपूर येथे मोदींची सभा होती, या सभेला संबोधित करण्यासाठी मोदी पंजाबमध्ये दाखल झाले होते. मात्र वाटेत त्यांच्या ताफ्यापासून काही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु होतं, त्यामुळे सुरक्षेच्या कारणात्सव मोदींना (PM Modi) पुढे जाता आलं नाही. सुमारे २० मिनिटं मोदींचा ताफा एका ब्रिजवर अडकून पडला होता. ही बाब एका पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर होती. या घटनेमुळे पंजाबचा दौरा अर्धवट सोडून मोदींना दिल्लीला जावं लागले होते. (PM Modi Breach Latest Update)

हे देखील पहा -

दरम्यान याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली असून आज या प्रकरणी सुनावणी होणार आहे. आज सकाळी 10.30 वा. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. वरिष्ठ वकील मनिंदर सिंह (Mandira Singh) यांनी न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी केली आहे. सरन्यायाधीश एनव्ही रमणा आणि न्यायाधीश सूर्यकांत, हेमा कोहली या तीन न्यायाधीशांच्या पीठासमोर आजची सुनावणी होणार आहे. आजची ही सुनावणी एनजीओ लॉयर्स व्हॉईसच्या याचिकेवर होणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

SCROLL FOR NEXT