Canada Import from India : कॅनडा भारताकडून काय मागवतो

Sandeep Gawade

तीन भारतीयांना अटक

खलिस्तानी दहशतवादी हरदिप सिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी कॅनडाच्या पोलिसांनी तीन भारतीयांना अटक केली आहे.

Saam Digital | yandex.com

दोन्ही देशांमधील संबंध ताणले

त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध ताणले असून याचा परिणाम दोन्ही देशांच्या व्यापारावर पडण्याची शक्यता आहे.

Saam Digital | yandex.com

बासमती तांदुळ

कॅनडा भारतातून समुद्री उत्पादने, बासमती तांदुळ, मसाले, ज्यूस मागवतो

Saam Digital | yandex.com

ताजी फळे

याशिवाय ताजी फळे, भाजीपाला, साखर आणि बासमतीशिवाय इतर प्रकारचे तांदुळाचीही आयात कॅनडा सरकारकडून केली जाते.

Saam Digital | yandex.com

टोमॅटो, संत्री

विदेश मंत्रालयाच्या २०२३ च्या अहवालानुसार येणाऱ्या काळात कॅनडा भारतातून टोमॅटो, संत्री आणि मक्याच्या बियाण्यांची आयात करू शकतो

Saam Digital | yandex.com

एकूण निर्यात ५७५.७२ अमेरिकन डॉलर

२०२१-२२ या आर्थिक वर्षात कृषी आणि संबंधी उत्पादनांची एकूण निर्यात ५७५.७२ अमेरिकन डॉलर इतकी होती.

Saam Digital | yandex.com

सकाळी अंघोळीच्या पाण्यात ही एक गोष्ट मिसळा, आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

Saam Digital | yandex.com