Health Tips: सकाळी आंघोळीच्या पाण्यात 'ही' एक गोष्ट मिसळा; आरोग्यासाठी ठरेल फायदेशीर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आंघोळ

उनाहाळ्यात घामामुळे अंगातून दुर्गंध येतो त्यामुळे लोकं दिवसातून दोन ते तीन वेळा आंघोळ करतात.

Health Tips | Yandex

दुर्गंध

अशावेळी तुम्ही आंधोळीच्या पाण्यात काही गोष्टी मिसळ्यास शरीरातील दुर्गंध दूर करण्यास मदत करेल.

Health Tips | Yandex

गुलाब पाणी

सकाळी आंघोळीच्या पाण्यामध्ये गुलाब पाणी मिसळा. यामुळे तुम्ही दिवसभर फ्रेश राहाल.

Health Tips | Yandex

पुदिन्याचे पाने

आंघोळीच्या पाण्यामध्ये पुदिन्याचे पाने टाका त्यामुले दिवसभर तुम्हाला ताजेतवाने वाटेल.

Health Tips | Yandex

कडुलिंबाचे पाने

आंघोळीच्या पाण्यात कडुलिंबाचे पाने टाकून त्या पाण्यानी आंघोळ करा. यामुळे तुम्हाला घामुळ्या येणार नाहीत.

Health Tips | Yandex

हळद

आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर हळद मिसळल्यास शरीराचे अनेक समस्या दूर होतील.

Health Tips | Yandex

मॉईश्चरायझर

शरीरातून घामाचा वास येऊ नये म्हणून आंघोळीनंतर मॉईश्चरायझर लावा.

Health Tips | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Health Tips | Yandex

NEXT: असं रुपडं देखणं त्याला सूर्याचं रे दान

Rakul Singh | Saam TV