Breaking : पेट्रोल ५ आणि डिझेल १० रुपयांनी स्वस्त होणार!  Saam Tv
देश विदेश

'या' राज्यात पेट्रोल 25 रुपयांनी स्वस्त; नागरिकांना नववर्षाची भेट

पेट्रोल-डिझेलचे दर देशभरात प्रचंड वाढलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम झाला आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रांची - सध्या देशातील नागरिक महागाईचा सामना करत आहेत. पेट्रोल-डिझेलचे दर देशभरात प्रचंड वाढलेले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम झाला आहे असले तरी नव्या वर्षात झारखंडमध्ये पेट्रोल-डिझेल 25 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी तशी घोषणा केली आहे. झारखंडमध्ये 26 जानेवारी २०२२ पासून बीपीएल कार्ड धारकांना पेट्रोल- डिझेल 25 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे.

हे देखील पहा -

म्हणून देण्यात आली सवलत?

पेट्रोल-डिझेलच्या किंमती झपाट्याने वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. त्यामुळे झारखंड सरकारने सामान्य नागरिकांना फायदा मिळावा या हेतूने ही योजना आखली आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ गरीब जनतेला देण्यात येणार आहे, असे देखील हेमंत सोरेन यांनी स्पष्ट केले आहे.

अनेक शहरात पेट्रोलची सेन्चुरी

देशातील बहुतांश शहरांमध्ये पेट्रोल १०० रुपये प्रतिलिटरच्या पुढे गेले आहे. तर काही शहरांमध्ये डिझेलचा दरही १०० रुपयांवर पोहोचला आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kartarpur sahibला शीखांव्यतिरिक्त कोण जाऊ शकते, त्यासाठी किती फी भरावी लागेल?

Sara Tendulkar: भारत पाकिस्तान क्रिकेट साामन्यावरुन सुचलंय सचिन तेंडुलकरच्या लेकीचं नाव; 'सारा'च्या नावाचा अर्थ काय?

Maharashtra News Live Updates: मुंबई नाशिक महामार्गावरील दोन्ही मार्गावरील वाहतूक मंदावली

Washim Bajar Samiti : आठवडाभरातच सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक; वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीतील स्थिती

Devendra Fadnavis : 'बटेंगे तो कटेंगे' हा देशाचा इतिहास, देवेंद्र फडणवीसांचं योगींच्या घोषणेला समर्थन

SCROLL FOR NEXT