Petrol Diesel Price Today, Inflation news in Marathi, Petrol Diesel Rate  Saam TV
देश विदेश

Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार? जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ-उतार होत असतात

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - देशात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरात चढ-उतार होत असतात. मात्र, पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या काही दिवसापासून स्थिर असून त्यात कोणताही बदल झालेला नाही. महिनाभरापूर्वी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठी घसरण झाली. (Petrol Diesel Price Today)

जागतिक बाजारात, ब्रेंट क्रूडची किंमत आज सकाळी प्रति बॅरल 118.5 डॉलर अशी आहे तर US क्रूड WTI ची किंमक प्रति बॅरल सुमारे 112.3 डॉलर अशी आहे. सरकारी तेल कंपन्यांना कच्च्या तेलावर दिलासा मिळाला असला तरिही आज या कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले असून दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

हे देखील पाहा -

आजचे भाव काय आहेत?

दिल्लीमध्ये पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लीटर

मुंबईमध्ये पेट्रोल 111.35 रुपये आणि डिझेल 97.28 रुपये प्रति लीटर

चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लीटर

कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लीटर

नोएडामध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.96 रुपये प्रति लीटर

लखनऊमध्ये पेट्रोल 96.57 रुपये आणि डिझेल 89.76 रुपये प्रति लीटर

जयपुरमध्ये पेट्रोल 108.48 रुपये आणि डिझेल 93.72 रुपये प्रति लीटर

तिरुवनंतपुरममध्ये पेट्रोल 107.71 रुपये आणि डिझेल 96.52 रुपये प्रति लीटर

पोर्टब्‍लेयरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये आणि डिझेल 79.74 रुपये प्रति लीटर

पटनामध्ये पेट्रोल 107.24 रुपये आणि डिझेल 94.04 रुपये प्रति लीटर

गुरुग्राममध्ये पेट्रोल 97.18 रुपये आणि डिझेल 90.05 रुपये प्रति लीटर

बेंगलुरुमध्ये पेट्रोल 101.94 रुपये आणि डिझेल 87.89 रुपये प्रति लीटर

भुवनेश्वरमध्ये पेट्रोल 103.19 रुपये आणि डिझेल 94.76 रुपये प्रति लीटर

चंडीगढ़मध्ये पेट्रोल 96.20 रुपये आणि डिझेल 84.26 रुपये प्रति लीटर

हैदराबादमध्ये पेट्रोल 109.66 रुपये आणि डिझेल 97.82 रुपये प्रति लीटर

दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलचे दर हे दररोज बदलतात. हे बदललेले दर रोज सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात.तुम्हाला जर हे रोजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर पाहायचे असतील तर खालीलप्रमाणे जाणून घेऊ शकता.

-SMS द्वारे पेट्रोल-डिझेलचे रोजचे नवीन दर देखील जाणून घेऊ शकता. यासीठ इंडियन ऑइलचे ग्राहक RSP 9224992249 या नंबरवर आणि BPSL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP पाठवून दराबाबतची माहिती मिळवू शकतात. तर, एचपीसीएल ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPP price किंमत जाणून घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water In Morning: सकाळी रिकामी पोटी थंड की गरम पाणी पिणं योग्य? वाचा तुमच्या शरीरासाठी काय योग्य?

Maharashtra Live News Update: जळगावात वीज कर्मचारी आज संपावर

Mahashivratri Fasting Food : महाशिवरात्रीला करा उपवासाचा खमंग बेत, 'ही' रेसिपी पाहून तोंडला सुटेल पाणी

Salman Khan : सलमान खानचा मेहुणा निशाण्यावर, आयुष शर्माला जीवे मारण्याची धमकी

Ladki Bahin Yojana: फक्त याच महिलांना मिळणार जानेवारी- फेब्रुवारीचा हप्ता; खात्यात जमा होणार ₹३०००

SCROLL FOR NEXT