Papa Ki Pari Video Saam TV
देश विदेश

Viral News : 'पापा की परी' तरुणीनं ब्रेक समजून एक्सीलेटर फिरवलं अन्.., VIDEO पाहून हसू आवरणार नाही

Viral Video : व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक मुलगी गाडी वळवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. तिने हेल्मेट देखील घातलेलं आहे.

Satish Daud

Papa Ki Pari Video : सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जात. सोशल मीडियावर दररोज नवनववीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. तुम्ही महिलांच्या बेजबाबदारपणे गाडी चालवतानाचे व्हिडिओ बघितले असतील. पापा की परी नावाने हे व्हिडिओ व्हायरल होत असतात.आता आणखी एक असा व्हिडिओ समोर आला आहे.

व्हायरल व्हिडीओत काय आहे?

व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक मुलगी गाडी वळवण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. तिने हेल्मेट देखील घातलेलं आहे. गाडी वळवताना ब्रेक लावण्याऐवजी चुकुन स्पीडच वाढवली जाते आणि ती मुलगी थएटल समोरच्या गेटवर जाऊन आदळते. हा व्हिडिओ बघून नेटकरी हसून-हसून लोटपोट झाले आहे.

३० सेकंदाचा हा व्हायरल व्हिडीओ Hasna Zaroori Hai या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. 'वाह क्या Entry मारी है दीदी ने', असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अनेकदा मुली गाडी चालवताना एक्सीलेटर नकळचत वाढवतात आणि समोर जाऊन धडकतात. मात्र यामुळे समोरच्याचेही नुकसान होते. आता या व्हिडिओमध्ये तिच्यामुळे थेट गेटच तुटले आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skipping Benefits: दररोज १५ मिनिटे दोरी उडी मारल्याने शरीराला मिळतील 'हे' फायदे

Maharashtra Live News Update : पुणे महापालिका काँग्रेस स्वबळावर लढणार

मोठी बातमी! ऐन निवडणुकीत ठाण्यात शिंदेंचा राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

Maharashtra Politics: पुण्यात हातमिळवणी धुळ्यात घात; शरद पवार गटाला खिंडार; बड्या नेत्याचा अजित पवार गटात प्रवेश

Pune : ठाकरेंची युती होताच एकनाथ शिंदेंनी गिअर बदलला! मंत्री, आमदारांसह १२ नेत्यांना निवडणूक आखाड्यात उतरवलं

SCROLL FOR NEXT