Pakistani Tiktok Star Saam Tv
देश विदेश

Pakistani Tiktok Star : खळबळजनक! पाकिस्तानी टिकटॉकरचा MMS लीक, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर म्हणाली...

Hareem Shah MMS Leaked: पाकिस्तानी टिकटॉकरच्या एमएमएस लीक झाल्याच्या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Shivani Tichkule

Pakistani Tiktoker Hareem Shah MMS Leaked : पाकिस्तानची प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर आणि टिकटॉक स्टार हरीम शाहला कोणत्या वेगळ्या ओळखीची गरज नाही. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र सध्या हरीम अन्य काही कारणांमुळे चर्चेत आहे. अलीकडेच हरीम शाहचा एमएमएस व्हिडिओ लीक झाल्याची बातमी समोर आली आहे. (Latest Marathi News)

हरीम शाहचा एमएमएस लीक झाल्याच्या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे. हरीम शाहने तिचा एमएमएस लीक झाल्यानंतर मोठा खुलासा केला आहे. हरीम शाहने सांगितले की, सोशल मीडियावर माझे खासगी व्हिडिओ व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ व्हायरल (Video Viral) करण्यामागे अजून कोणी नाही तर तिच्या जवळच्या मित्रांचा हात असल्याचा संशय हरीमने व्यक्त केला आहे. संदाल खट्टक आणि आयेशा नाझ या दोन मित्रांची नावं कॅमेऱ्यासमोर घेत हरीमने त्यांच्यावर व्हिडीओ व्हायरल केल्याचे आरोप केला आहे.

“काही वर्षांपूर्वी मी स्वत: माझे हे व्हिडीओ बनवले होते. खट्टक आणि आयेशाने माझ्या फोनमधून हे व्हिडीओ चोरुन ते व्हायरल केले आहेत. याबाबत मी कायदेशीर कारवाई करणार आहे”, असं देखील हरीम शाह म्हणाली आहे.

हरीम शाहचे नाव पाकिस्तानच्या टॉप सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरच्या यादीत येते. एकट्या इन्स्टाग्रामवर हरीम शाहचे २९६ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तर टिकटॉकवरही हरीम शाहच्या चाहत्यांची संख्या १ लाख ८६ हजार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ईदच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या कडक बंदोबस्त

Cardamom Benefits: जेवणानंतर दररोज खा वेलची; शरीरात होतील 8 बदल, अपचनाचाही त्रास होईल कमी

SRH vs RR, IPL 2026: वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी अन् आर्चरच्या भेदक गोलंदाजी पुढे हैदराबाद गारद; आता गुजरातशी भिडणार राजस्थान

नागपूरमध्ये इबोलाचा अलर्ट; युगांडावरून आलेला नागरिक होम आयसोलेशनमध्ये

Mumbai Crime: मुंबईत रक्तरंजित थरार! रिक्षाचालक समजून दुसऱ्यालाच संपवलं, धारदार शस्त्राने वार करत हत्या

SCROLL FOR NEXT