India digital cyber attack on Pakistan Saam TV News
देश विदेश

india Pakistan War : पाकिस्तानात दहशतीचं वातावरण, भारताचा पाकवर डिजीटल हल्ला?

India digital cyber attack on Pakistan : भारत डिजिटल हल्ल्याची तयारी करत असल्याच्या भीतीमुळे पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांनी मोबाईल फोनपासून अंतर ठेवायला सुरुवात केली आहे. भारताकडून मोबाईल व्हायरसद्वारे स्फोट घडवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Girish Nikam

पाकिस्तान सध्या एक नव्या दहशतीत आहे...पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांची झोप उडालीये...पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवाद्यांनी आता फोन चार हात लांब ठेवलेत...काय झालं असं की पाकिस्तान्यांना मोबाईलची भीती वाटतेय पाहूया...

पाकिस्तान सध्या एक नव्या दहशतीत आहे.त्याला आता दहशत वाटत्येत ती फोन ची आणि पेजर्सची .पाकिस्तानी सैन्याला आणि नापाक दहशतवाद्यांना लेबनॉनमध्ये झालेल्या पेजर स्फोटांसारखाच हल्ला होण्याची धास्ती वाटतेय...भारत असाच डिजिटल हल्ला करू शकतो अशी भीती आहे. हाफिज सईदसारख्या दहशतवाद्यांनी तर फोनपासून अंतर राखायला सुरुवात केल्याची माहितीये. पाकिस्तानात सध्या अशाच काही थिअरीज मांडल्या जातायत पाहूया...

पाक सैन्य धास्तावलं,दहशतवादी भेदरले

- सैन्य आणि दहशतवादी दोघेही लक्ष्य बनण्याची शक्यता

-भारत डिजिटल हल्ल्याची तयारी करत असल्याचा पाकचा दावा

- भारत घातक मोबाईल व्हायरस पाठवत असल्याचा पाकिस्तानचा दावा

- पाक सैन्याला जुन्या फोनचा वापर करण्याचा सल्ला

- लेबनॉनप्रमाणे पेजर हल्ल्याची पाक सैन्य,दहशतवाद्यांना भीती

- सैन्याला नवीन फोन खरेदी न करण्याच्या सूचना

भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तान घाबरलायं. त्यामुळे भारताने पाठवलेल्या व्हायरसमुळे फोनमध्ये स्फोट होऊ शकतो. भारत फोनमध्ये स्फोट घडवण्याची योजना आखत असल्याचे दावे पाकिस्तान करतोय. दहशतवाद्यांनाही फोनचा कमीतकमी वापर करण्याच्या सूचना पाकिस्ताननं दिल्याची माहिती सुत्रांनी दिलीये. भारताची योजना काय आहे याची मागमूस ही कुणाला नाही, पण घाबरलेला पाकिस्तान प्रत्येक पाऊल जपून टाकतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

Asia Cup 2025 schedule : भारत-पाकिस्तान भिडणार, तारीख ठरली! आशिया चषक स्पर्धेचं संपूर्ण वेळापत्रक

Bhaskargad : मित्रांसोबत नाशिकला गेलाय? 'भास्करगड'ची आवर्जून सफर करा

Maharashtra Live News Update: पोहण्यासाठी गेलेल्या 20 वर्षीच्या तरुणाचा तलावात बुडून मृत्यू,नागपूरमधील घटना

Gautam Gambhir : टीम इंडियाची अवस्था 'गंभीर'; जबाबदार कोण? आकडेवारी चिंता वाढवणारी

SCROLL FOR NEXT