India Pakistan Tension  Saam Tv Youtube
देश विदेश

पाकिस्तानचे 11 सैनिक ठार, पाकची अखेर कबुली; पाकड्यांनी स्वत:च दिले पराभवाचे पुरावे

India Pakistan Tension : पाकिस्तानी लष्कराचं भारताच्या हल्ल्यात नुकसान झाला नसल्याचा आव पाक नेत्यांनी केला. तिथले 11 सैनिक या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती समोर आलीय. या माहितीच्या आधारे पाक बेनकाब झालाय. ते कसा पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Yash Shirke

India Pakistan War : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज जखमी लष्करांच्या अधिकाऱ्यांची, सैनिकांची विचारपुस करत आहेत. पाकनं आतापर्यंत हल्ल्यात कुणीही जखमी नाही, असं वारंवार सांगितलं. मात्र खुद्द लष्करप्रमुख सैनिकांची विचारपूस करत असल्याची व्हिडिओ समोर आल्यानं पाकचा खोटारडेपणा उघड झालाय. आता हा व्हिडिओ पाहा...

ऑपेरशन सिंदूरनंतर भारतानं केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानचे 51 जण ठार झाले. ज्यात 11 पाकिस्तानी सैनिकांचा समावेश आहे.. तर 78 सैनिक जखमी झालेयत. आणि याची पाकिस्ताननं स्वत:च कबुली दिलीय...त्यामुळे सुरूवातीला विजयाचं जल्लोष कराणारा पाकिस्तानं पुन्हा एकदा तोंडावर पडलाय.

पाकिस्ताननं माघार घेतल्यानंतर ऑपरेशन सिंदूरला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. मात्र ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं, हे आता समोर येऊ लागलयं. त्यामुळे भारताकडून पाकला न विसरता येणारी चौथी चपराक तर बसलीय...पण चांगलंच कंबऱडंही मोडलं गेलंय. एवढं मात्र नक्की....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मविआच्या एकीवर ठाकरेंचे प्रश्नचिन्ह ; मविआच्या बैठकीला 23 आमदारांची दांडी

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT