Pakistan Crime  saam Tv
देश विदेश

Pakistan Crime News: घरगुती वाद; पाकिस्तानात एकाच कुटुंबातील ११ जणांचा मृत्यू

Crime News : पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात घरगुती वादामुळे एकाच कुटुंबातील ११ सदस्याचा खून केल्याची घटना घडलीय. यात दोन लहान मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असून घटनेशी संबंधित पुरावे गोळा करत आहे. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केलीय.

Bharat Jadhav

Pakistan Crime :

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात घरगुती वादामुळे एकाच कुटुंबातील ११ सदस्याचा खून केल्याची घटना घडलीय. यात दोन लहान मुले आणि दोन महिलांचा समावेश आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, दोन दिवसांपूर्वी या लोकांना त्यांच्या जेवणातून विष देण्यात आलं होतं. (Latest News)

दरम्यान ही धक्कादायक घटना लक्की मारवत जिल्ह्यात असलेल्या तख्ती खेल शहरात घडलीय. येथील एका घरात ११ जणांचे मृतदेह सापडलेत. या मृतदेहामध्ये दोन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. दरम्यान, पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असून घटनेशी संबंधित पुरावे गोळा करत आहे. पोलिसांनी परिसराची नाकेबंदी केलीय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

येथील स्थानिकांनी माहिती दिली की, या लोकांची हत्या घरगुती वादातून झाली होती. दोन दिवसापूर्वी या मृत कुटुंबाच्या एका नातेवाईकाने वझिरीस्तानमधून काही जेवण अन्न आणले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

Maharashtra News Live Update: TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

SCROLL FOR NEXT