Viral News  Saam TV
देश विदेश

Viral News : आजीचा जोश पाहून तुम्हीही व्हाल बेहोश; स्केटिंगवर भन्नाट स्टंटबाजी पाहा VIDEO

आता देखील सोश मीडियावर काही आजींचे भन्नाट फोटो व्हायरल झाले आहेत.

Ruchika Jadhav

Viral Photos : वय झाल्यावर म्हातारपणात त्या व्यक्तीची जास्त काळजी घ्यावी लागते. काही व्यक्तींना वृद्धपकाळाने सांदे दुखीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. सोशल मीडियावर काही वृद्ध व्यक्तींचे तरुणांनाही लाजवेल असे काही व्हिडिओ पहायला मिळतात. आता देखील सोशल मीडियावर काही आजींचे भन्नाट फोटो व्हायरल झाले आहेत. (Latest Marathi News)

काही वृद्ध व्यक्ती जोशमध्ये येऊन अशी कामं करतात की पाहणारे दंश होतात. सोशल मीडियावर या आजींचे असेच अतरंगी स्टंटचे काही फोटो समोर आले आहेत. फोटोमध्ये या आजी चक्क स्केटींगवर चालताना दिसत आहेत. त्यांची ही कमाल पाहून सगळेच अवाक झालेत. ७०-७५ वयाच्या आजी अशा प्रकारे स्केटींग कशा करू शकतात असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

व्हायरल फोटोमध्ये तुम्हीही पाहू शकता की, एकून १० आजी स्केटींग घेऊन रस्त्यावर उतरल्या आहेत. यातील काही जणी साडी नेसून आल्यात. साडी आणि डोक्यावर पदर घेऊन या आजी स्टंट करत आहेत. फोटोपाहून तुम्ही देखील अवाक झाले असाल. मात्र या फोटो मागे वेगळंच सत्य दडलं आहे.

आर्टिफिशल इंटेलिजन्समार्फत हे फोटो इडीट करण्यात आले आहेत. आशिष जोस नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. मात्र फोटो पाहिल्यावर हे आर्टिफिशल इंटेलिजन्समार्फत तयार केलेले फोटो असावेत असे अजिबात वाटत नाही. नेटकऱ्यांनी यावर अनेक मजेशीर कमेंट केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भोंदूबाबाच्या वेशात चोरी ; रांजणगावातील चोरटा सीसीटीव्हीत कैद

Shocking : नाशिकमध्ये भयंकर घडलं! दाजीनं सालीला पत्नीसमोर संपवलं; धक्कादायक कारण समोर

Deool Band 2 Collection : स्वामींच्या नावानं महाराष्ट्र दुमदुमला; प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २'ची दुसऱ्या दिवशी बक्कळ कमाई, आकडा वाचून थक्क व्हाल

अपात्र लाडक्या बहीणींचा लाभ पुन्हा सुरू होणार? E- KYC केंद्रांवर वाढली महिलांची गर्दी

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याचे दर बदलले; जाणून घ्या 24 आणि 22 कॅरेटचे आजचे भाव?

SCROLL FOR NEXT