Gautami Sister : कसली भारी दिसते राव...; गौतमी की तिची बहिण?

Ruchika Jadhav

टॉम अँड जेरी

गौतमी आणि मृण्मयी या गोन्ही बहिणींची जोडी म्हणजे टॉम अँड जेरी.

Marathi Actress | Instagram

सिनेविश्वात

दोन्ही बहिणींनी मराठी सिनेविश्वात मोठं नाव कमवलं आहे.

Marathi Actress | Instagram

मोठी बहिण

मृण्मयी ही मोठी बहिण आहे.

Marathi Actress | Instagram

धाकटी बहिण

तर गौतमी ही मृण्मयीची धाकटी बहिण आहे.

Marathi Actress | Instagram

मराठमोळा साज श्रृंगार

मृण्मयीचा मराठमोळा साज श्रृंगार.

Marathi Actress | Instagram

किलर लूक

गौतमीचा किलर लूक.

Marathi Actress | Instagram

अग्निहोत्र

अग्निहोत्र या मालिकेतून मृण्मयीने मोठी प्रसिद्धी मिळवली.

Marathi Actress | Instagram

घराघरात पोहचली

माझा होशील ना? या मालिकेतून गौतमी घराघरात पोहचली.

Marathi Actress | Instagram

यशाचं शिखर

दोन्ही बहिणींंनी आज मराठी सिने विश्वात यशाचं शिखर गाठलं आहे आणि दोघीही फार गोड आहेत.

Marathi Actress | Instagram

Giorgia Andriani : कैसे बताऊं मैं तुम्हें मेरे लिए तुम कौन हो

Giorgia Andriani | Instagram