Torrential rains wreak havoc in Nepal, shutting down flights, schools, and highways as rescue operations intensify. saam tv
देश विदेश

Floods: पावसाचा हाहाकार! एअरपोर्ट, शाळा- कार्यालय बंद; रस्ते ब्लॉक, नेपाळमध्ये २४ तासापासून मुसळधार

Nepal Floods and Landslides: पावसामुळे देशभरातील विमानतळं बंद करण्यात आली आहेत. देशांतर्गत सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. प्रशासनाने दिन दिवस सुट्टी जाहीर करत रस्ते बंद केली आहेत.

Bharat Jadhav

  • नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

  • महामार्ग, रस्ते, शाळा, कार्यालयं आणि विमानसेवा बंद करण्यात आली आहेत.

  • प्रशासनाने दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहेत.

झेन-जी आंदोलनात धगधगणाऱ्या नेपाळमध्ये आता पावसानं धुमाकुळ घातलाय. पाऊस आणि भूस्खलन अशा दोन नैसर्गिक आपत्तीनं नेपाळमध्ये हाहाकर उडालाय. मुसळधार पावसामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालंय. काठमांडूमध्ये जाणारे सर्व रस्ते बंद झालेत. राष्ट्रीय महामार्ग बंद झालेत.देशांतर्गत विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

मुसळधार पावासामुळे तेथील प्रशासनाने दोन दिवस सुट्टी जाहीर केली. नागरिकांनी घराबाहेर पडून नये, अशा सुचनाही प्रशासनाकडून देण्यात आलीय. दरम्यान बचत आणि मदतीसाठी हेलिकॉप्टर सज्ज करण्यात आलेत. नेपाळमध्ये शुक्रवारच्या संध्याकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्याचदरम्यान भूस्खलनाच्या घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे पूर्ण देशातील जनजीवन विस्कळीत झालंय. तेथील रस्ते ब्लॉक झाली असल्याने तेथील वाहतूक व्यवस्था कोलमडलीय.

काठमांडूला जोडणारे सर्व सस्ते बंद झधाली आहेत. तेथील प्रशासनाने तीन दिवसांसाठी सर्व रस्ते बंद करण्यात बंद केली आहेत. नेपाळमध्ये गेल्या २४ तासांपासून सतत पाऊस पडत आहे, ज्यामुळे डझनभर ठिकाणी भूस्खलन झाल्याच्या घटना घडल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग बंद झाले असून अनेक वाहने रस्त्यात अडकून पडली आहेत. दरम्यान तेथील प्रशासनाने पुढील तीन दिवसांसाठी काठमांडूमधून येणारे जाणारे सर्व मार्ग बंद केली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भर मैदानात जोरदार राडा, दोन भारतीय खेळाडू एकमेकांशी भिडले; नेमकं काय घडलं? VIDEO

Nandurbar News: वाहनात पेट्रोल भरत असताना माथेफिरूने पेट्रोल पंपावर आग लावण्याचा धक्कादायक प्रयत्न|VIDEO

Prakash Ambedkar : 'मला मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण...; प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update: भंडारा शहरातील मिस्कीन टॅंक गार्डनचा तलाव फुटला

Bacchu Kadu : मैत्रीत दुरावा! गुलाबराव पाटलांची भेट न घेताच बच्चू कडू परतले, कारण काय?

SCROLL FOR NEXT