UNGA: संयुक्त राष्ट्र महासभेत मोदींचे संबोधन-  Twitter?@ANi
देश विदेश

UNGA: संयुक्त राष्ट्र महासभेत मोदींचे संबोधन-

संयुक्त राष्ट्र महासभेत मोदींचे संबोधन -

वृत्तसंस्था, श्रेयस सावंत

श्रेयस सावंत

वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी आता संयुक्त राष्ट्र महासभेतील ७६ व्या सत्रामध्ये सहभागी होणार आहेत. गेल्या वर्षी या संयुक्त राष्ट्र महासभेचं सत्र करोनामुळे प्रत्यक्षात आयोजित न करता ते डिजिटल प्लॅटफॉर्मवर आयोजितकेलं होत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या महासभेत बोलत आहेत.

  • गेल्या दीड वर्षांपासून जग कोरोनाचा सामना करत आहे,

  • कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली

  • सशक्त लोकशाहीमुळे एक चाहा विकणारा चौथ्यांदा भाषण देत आहे

  • ७ वर्षात ४३ कोटी लोग बँकिंग क्षेत्रात जोडले गेले.

  • देशातील ३ कोटी बेरोजगारांना स्वतःच घर.

  • देशवासीयांची सेवा करताना २० वर्ष पूर्ण झाली

  • ५० कोटी लोकांना मोफत आरोग्य सेवा पुरवली गेली.

  • विविधतेत एकाता हि भारताच्या लोकशाहीची ताकद आहे .

  • भारत लोकशाहीची जननी आहे.

  • ड्रोनच्या मदतीने जमिनीचे रेकॉर्ड तयार केले.

  • भारताच्या Cowin App वर दिवसाला ३ कोटी लोकांच्या लसीकरणाची नोंद होते,

  • भारतात आता डिजिटल युगाची सुरुवात झाली.

  • भारताला जगातील सर्वात मोठी ग्रीन एनर्जी हब बनवण्याचं काम सुरु.

  • भरताना पहिली DNA लास विकसित केली.

  • १२ वर्षांपुढील सर्वांच्या लसीकरणासाठी भारताने लस बनवली.

  • भारत जाताही एक विश्वासू देश- नरेंद्र मोदी

  • दहशदवादांना खतपाणी घालणाऱ्यांनी विचार करावा.

  • दहशवादाचा फटका त्यांना देखील बसू शकतो

  • सभेतून पाकिस्तानला इशारा

  • अनेक देशात कट्टरता वाद वाढतोय, पाकिस्तानला थेट इशारा

  • अफगाणिस्थानच्या जमिनीचा वापर दहशतवादासाठी करता काम नाही,

  • तेथील नाजूक स्थितीचा फायदा कोणी देश टूल म्हणून घेता काम नये.

    तेथील अल्पसंख्याक आणि महिला यानं मदत करायला हवी .

  • चीनचे नाव न घेता टीका ,जगाला विस्तारवादावर लगाम घालायला हवा

    समुद्रवर सर्वाचं अधिकार

  • समुद्र आंतर राष्ट्रीय व्यापाराची लाईफ लाईन आहे, मेरीटाईम सुरक्षा महत्वाची .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

UPI Rules: UPI वापरात मोठा बदल! १ ऑगस्टपासून ५ नवे नियम; थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

Daily Shravan Remedies : श्रावणात रोज नक्की करा हे ५ उपाय; मिळेल सुख, शांती आणि आर्थिक स्थैर्य

Pune Rain : पुणेकर! समाधानकारक पाऊस झाला का? भिडे पूल पाण्याखाली, मुठा नदीत विसर्ग वाढवला

Doctor Stress: डॉक्टरही असतात मानसिक तणावात! जाणून घ्या त्यामागची खरी कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

SCROLL FOR NEXT