Maldives Minister comment on Pm Modi X Pm Modi
देश विदेश

Maldives: पीएम मोदींविरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी कारवाईचा दावा मंत्र्यांनी फेटाळला; म्हणाले, 'फेक न्यूज'

Maldivian Leaders Row: पंतप्रधान मोदींविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे मालदीवच्या मंत्र्यांवर कारवाई झाल्याचे वृत्त आलं होतं. मालदीवच्या मंत्रिमंडळातून त्यांना निलंबित करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. आता यावर एक मोठी अपडेट हाती आलीय.

Bharat Jadhav

Maldives Leaders Remarks Row:

मालदीवच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदींविरोधात अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी तीन मंत्र्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यावर आता मोठी अपडेट आलीय. मालदीवचे उप मुख्यमंत्री हसन जिहान यांनी या कारवाईचे वृत्त खोटं असल्याचं म्हटलंय. आपल्याला आणि इतर मंत्र्यांना मंत्रिमंडळातून निलंबित केल्याच्या वृत्त खोटं असल्याचं त्यांनी म्हटलंय. मंत्री मरियम शिउना, मलशा शरीफ आणि महजूम मजीद यांनी सोशल मीडियावरून पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली होती. याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती, असे वृत्त स्थानिक माध्यमांमध्ये आले होते. (Latest News)

एका सरकारी स्रोताचा हवाला देत अधाधू म्हणाले, पंतप्रधान मोदींनी लक्षद्वीपला भेट दिली होती. त्यावर मालदीवच्या तीन मंत्र्यांना अपमानास्पद टिप्पणी केली होती. हसन जिहानसह, मरियम शिउना आणि जाहिद रमीझ यांनी अपमानास्पद टिप्पणी केली होती त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आलं होतं.

मोदींविषयी अपमानजनक टिप्पणी केल्यामुळे भारतीय सोशल मीडिया युझर्स संतापले होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर मालदीवच्या मंत्र्याविरोधात पोस्ट करत होते. भारतीय युझर्सच्या पोस्टवर मालदीवचे सरकारी अधिकारी उत्तर देत वाद घालत असल्याचं होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SL vs NZ: टीम इंडियाचा व्हॉईटवॉश करणाऱ्या न्यूझीलंडला श्रीलंकेचा दणका! 12 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

Jalgaon News : अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार; घटनेने जळगाव शहरात खळबळ

Mumbai Traffic: मतदानाच्या दिवशी मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या...

Bed Tea: सकाळी झोपेतून उठल्यावर बेड टी घेणे योग्य की अयोग्य?

Maharashtra Politics : महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण? अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT