Mig 29 Plane Saam TV
देश विदेश

IAF Plane Crashed : गोव्यात भारतीय हवाई दलाचं विमान क्रॅश

घटनेच्या चौकशीसाठी बोर्ड ऑफ इन्क्वायरीला (BOI) आदेश देण्यात आले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पणजी : भारतीय हवाई दलाचं मिग 29K हे फायटर विमान गोव्यात क्रॅश झालं आहे. अपघातग्रस्त विमानाचे पायलट सुरक्षित असल्याची माहिती समोर येत आहे. विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. घटनेच्या चौकशीसाठी बोर्ड ऑफ इन्क्वायरीला (BOI) आदेश देण्यात आले आहेत.

गोव्याच्या समुद्रकिनारी 29 नोव्हेंबर 2020 रोजी देखील एक मिग 29K ट्रेनर विमान दुर्घटनाग्रस्त झालं होतं. विमानाचं टर्बो चार्जर, फ्युएल टँक इंजिन विंगसह काही पार्ट्स नंतर सापडले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

Government Jobs : वन विभागात 30 हजार पदांची बंपर भरती! गणेश नाईकांची मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

SCROLL FOR NEXT