UNGA: इम्राम खान यांच्या भाषणावर भारताचे प्रतिउत्तर; म्हणाले काश्मीरवर... Saam Tv
देश विदेश

UNGA: इम्राम खान यांच्या भाषणावर भारताचे प्रतिउत्तर; म्हणाले काश्मीरवर...

दहशतवादाला आश्रय देणारा पाकिस्तान काश्मीरवर खोटे बोलत आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग होते आहेत आणि राहती- स्नेहा दुबे, संयुक्त राष्ट्रात भारताच्या फर्स्ट सेक्रेटरी भारताच्या संयुक्त राष्ट्रात भारताच्या फर्स्ट सेक्रेटरी म्हणाला- इम्रान खान हे भारताच्या अंतर्गत बाबी आणून जागतिक व्यासपीठाचा गैरवापर करत आहेत. इम्रान यांच्या भाषणावर भारताने राईट टू रिप्लायचा वापर करून, जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

हे देखील पहा-

संयुक्त राष्ट्रात भारताच्या फर्स्ट सेक्रेटरी स्नेहा दुबे म्हणाले की दुःखाची गोष्ट म्हणजे, पाकिस्तानच्या नेत्याने माझ्या देशाविरूद्ध खोटा आणि दुर्भावनापूर्ण प्रचार करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने प्रदान केलेल्या व्यासपीठांचा गैरवापर करण्याची ही पहिली वेळ नाही. तो आपल्या देशातील परिस्थितीपासून जगाचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानमध्ये दहशतवादी मोफत पासचा आनंद घेतात.

पाकिस्तानवर निशाणा साधत स्नेहा दुबे म्हणाले की, "संयुक्त राष्ट्रांच्या सदस्य देशांना माहित आहे. पाकिस्तानचा दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा, दहशतवाद्यांना आर्थिक मदत करण्याचा आणि त्यांना शस्त्रे पुरवण्याचा इतिहास आहे." संपूर्ण केंद्रशासित प्रदेश जम्मू- काश्मीर आणि लडाख हे भारताचा अविभाज्य भाग होते, आहेत आणि राहतील. त्यात पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्यात असलेल्या, क्षेत्रांचाही समावेश आहे. आम्ही पाकिस्तानला त्याच्या अवैधरित्या ताब्यात असलेली ही सर्व क्षेत्रे त्वरित खाली करण्यास सांगत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : संजय राऊत यांना आज मिळणार डिस्चार्ज

BMC Election : भावासोबत युती नाहीच? मनसेने स्वबळावर केली तयारी, मुंबईत १२५ जागांवर लढण्याची शक्यता

Girija Oak-Godbole: असं सौंदर्य पाहून काळजाची धाकधूक वाढली,अभिनेत्री गिरिजाचे फोटो पाहाच

Adinath Kothare: अदिनाथ कोठारेची दमदार एन्ट्री, 'डिटेक्टिव धनंजय' मध्ये साकारणार मुख्य भूमिका

Diljit Dosanjh: अमिताभ बच्चन यांच्या पाया पडणं पडलं महागात; खलिस्तानीकडून प्रसिद्ध गायकाला आणखी एक धमकी

SCROLL FOR NEXT