PM Modi Putin Meeting Google
देश विदेश

PM Modi Putin Meeting: पंतप्रधान मोदी रशिया दौऱ्यावर; राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची घेतली भेट PHOTO

PM Narendra Modi President Putin Meeting In Russia: PM मोदी सध्या रशिया दौऱ्यावर आहेत. त्यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आलेत.

Rohini Gudaghe
PM Modi Putin Meeting Update

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर आहेत. यादरम्यान त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली.

PM Modi Putin Meeting photo

यापूर्वीची मोदींची पुतीन यांच्यासोबत भेट २०१९ मध्ये होती. तेव्हा एका आर्थिक परिषदेत सहभागी झाले होते.

PM Modi Putin Meeting russia

पंतप्रधान नरेंद्र मोदी जवळपास पाच वर्षांनंतर पहिल्यांदाच रशियाला गेलेत. पीएम मोदींचा रशिया दौरा आणि पुतिन यांच्या भेटीमुळे आता अमेरिकेची चिंता वाढली आहे.

PM Modi Putin Meeting latest update

पीएम मोदी यांची पुतिन यांच्याशी अनौपचारिक भेट झाली. त्यानंतर सोमवारी अमेरिकेने एक निवेदन दिले होते. फेब्रुवारी २०२२ मध्ये मॉस्कोने युक्रेनवर आक्रमण केले होते.

Modi Putin

यापूर्वी भारताने रशिया-युक्रेन युद्धावर भूमिका स्पष्ट केली होती. मॉस्कोने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारतासोबतच्या रशियाच्या संबंधांबद्दल चिंता व्यक्त केली.

PM Modi Putin photo

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात आज अधिकृत चर्चा झालीय. युक्रेन युद्धासाठी रशियन सैन्यात समाविष्ट केलेले भारतीय आता सुखरूप परतणार असल्याची समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: शिक्षणासाठी घरापासून लांब राहिली, एकदा नव्हे तर दोनदा क्रॅक केली UPSC; IAS नम्रता जैन यांचा प्रेरणादायी प्रवास

Maharashtra Live News Update: अमरावती-मुंबई-अमरावती विमानसेवेच्या वेळापत्रकात मोठा बदल

Railway Station : कृपया प्रवाशांनी लक्ष द्या! अहमदनगर रेल्वे स्थानकाचं नाव बदललं, नवीन नाव काय? जाणून घ्या

Kumbh Rashi : आजचा दिवस पैशाच्या बाबतीत शुभ आहे,मात्र करिअर...; वाचा कुंभ राशीभविष्य

Dussehra 2025 Date: कधी आहे दसरा? जाणून घ्या रावणाच्या दहनाची तिथी आणि शुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT