India vs America Saam Digital
देश विदेश

India-America Nikhil Gupta: ''हे आमच्या देशाच्या धोरणाविरोधात...'' पन्नूच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपानंतर भारताचं अमेरिकेला उत्तर

India vs America: स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या गुरवतपंत सिंह पन्नूच्या हत्येच्या कटात भारतीय नागरिकाचा सहभाग असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. निखिल गुप्ता नावाच्या भारतीय नागरिकावर या कटाचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Sandeep Gawade

India vs America

स्वतंत्र खलिस्तानची मागणी करणाऱ्या गुरवतपंत सिंह पन्नूच्या हत्येच्या कटात भारतीय नागरिकाचा सहभाग असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. निखिल गुप्ता नावाच्या भारतीय नागरिकावर या कटाचा ठपका ठेवण्यात आला आहे. फिर्यादी पक्षाने यात भारताचा सहभाग असल्याचा आरोप केल्यानंतर भारतानेही अमेरिकेला उत्तर दिलं आहे. हा प्रकार आमच्या देशाच्या धोरणांविरोधात असल्यांच म्हटलं आहे.

अमेरिकेच्या न्याय विभागाने भारतीय नागरिकावर केलेल्या गंभीर आरोपांवर भारतीय विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते अरविंदम बागची यांनी गुरुवारी, अमेरिकेत एका व्यक्तीची हत्या होते आणि त्यात भारतीय अधिकाऱ्याचा संबंध असणे चिंताजनक आणि सरकारी धोरणांच्या विरोधात असल्याच म्हटलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भारताचा नागरिक आणि भारत सरकारच्या कर्मचाऱ्याने न्यूयॉर्क शहरातील एका नागरिकाच्या हत्येचा कट रचला होता, असं अमेरिकेच्या न्याय विभागाने म्हटलं होतं. मात्र यात पन्नूचं नाव घतलेलं नाही. कारण गुरवतपंत सिंह पन्नू न्यूयॉर्कमध्ये राहतो. त्यांच्या मते निखिल गुप्ता सुरक्षा व्यवस्थापण आणि गुप्तचर माहिती पाहतो.

निशिल गुप्ताने पन्नूच्या हत्येसाठी एक लाख डॉलर देण्याची मागणी केली होती. त्यातील १५ हजार डॉलर ९ जून रोजी अॅडव्हान्स घेतले होते. मात्र, ज्या व्यक्तीकडे या कामाची जबाबदारी दिली होती, तो अमेरिकेच्याच गुप्तचर यंत्रणांचा एजंट होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT