देश विदेश

INDIA आघाडीला मोठा धक्का; फारुख अब्दुल्लाही आघाडीतून बाहेर

National Conference : लोकसभा निवडणुकीआधी इंडिया आघाडीला मोठा धक्का बसलाय. फारुख अब्दुला यांचा पक्ष नॅशनल कॉन्फरन्स इंडिया आघाडीतून बाहेर पडणार आहे. ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आता फारुख अब्दुला यांनीही एकला चलो रे ची भूमिका घेतलीय.

Bharat Jadhav

National Conference Farooq Abdullah Lok Sabha Elections:

लोकसभेच्या निवडणुकीआधी इंडिया आघाडीला धक्क्यांवर धक्के मिळत आहेत. ममत बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांच्यानंतर आता फारुख अब्दुला यांनीही 'एकला चलो रे' ची भूमिका घेतलीय. नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुला यांनी जम्मू-काश्मीरमधील सर्व ५ लोकसभांच्या जागेवर एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार फारुख अब्दुल्ला यांनी पक्ष सर्व जागांवर एकटाच लढणार असल्याचे म्हटले आहे.(Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : आपला DNA शेतकऱ्याचा_मी आतापर्यंत कधीही शेतकरी विरोधी भूमिका घेतली नाही : विखे पाटील

Maharashtra Politics: जो राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला एक लाख रुपये बक्षीस, बच्चू कडूंची घोषणा|VIDEO

Ladki Bahin Yojana eKYC Date: लाडकी बहीणींना eKYC कधीपर्यंत करता येईल?

Hair Growth Tips: केस गळणे ३० दिवसात थांबवा, ट्राय करा न्यूट्रिशनिस्टने सांगितलेले 'हे' हेल्दी फूड

शिंदे सेनेकडून ठाकरे गट अन् राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यांनी हाती धरलं धनुष्यबाण

SCROLL FOR NEXT