गोव्यात सेनेला कोणत्याही पक्षाशी युती करण्याची सध्या गरज नाही - संजय राऊत Saam TV
देश विदेश

गोव्यात सेनेला कोणत्याही पक्षाशी युती करण्याची सध्या गरज नाही - संजय राऊत

गोवा आणि महाराष्ट्राच एक भावनिक नात आहे.

Jagdish Patil

गोवा : गोवा विधानसभेच्या निवडणूकांसाठी Goa Assembly Elections सगळेच राजकीय पक्ष आता रिंगणात उतरले असून आपआपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी ते गोव्यातील राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करायला लागले आहेत. अशातच आता शिवसेनेचे Shivsena नेते खासदार संजय राऊत Sanjay Raut हे दोव्याच्या दौऱ्यावरती गेलेलृ असून त्यांनी गोवा विधानसभा स्वबळावर लवढविण्याचे आज संकेत दिले आहेत सध्या आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करण्याची गरज नसल्याच वक्तव्य त्यांनी आज गोव्यामध्ये केलं आहे.(In Goa, the Sena does not need to ally with any party)

हे देखील पहा -

गोवा आणि महाराष्ट्राच एक भावनिक नात आहे महाराष्ट्रात ज्या पद्धतीने शिवसेनेने राज्यकारभार केला आहे. त्याच पद्धतीने गोव्यात ही राज्यकारभार करणार असून गोव्यात बहुमतासाठी लागणाऱ्या 22 जागा शिवसेना लढविणार असून कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करण्याची सध्याची गरज नाही अस सागंत. शिवसेनेच पक्ष संघटन मजबूत आहे आणि त्याच्या जोरावरतीच आम्ही त्या 22 जागा जिंकू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीसाठीची व्हीवरचना आणि नेत्यांच्या गाठीभेटी यासाठी खासदार संजय राऊत दोन दिवसांच्या गोवा दौऱ्यावर आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajya Sabha Election : राज्यसभेच्या १० जागांसाठी निवडणुका होणार, भाजपला झटका बसण्याची शक्यता, कसं असेल गणित?

Maharashtra News Live Update: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे पुणे जिल्ह्यातील आज पीक परिस्थिती पाहणी दौरा करणार

Rain Alert: पुढचे ८ तास महत्वाचे! महाराष्ट्रासह १३ राज्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस, राज्यात कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Tea Or Coffee Drinking Tips: नाश्त्याआधी की नाश्त्या नंतर, सकाळी चहा-कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

दुष्काळावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं; शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार?

SCROLL FOR NEXT