madhya Pradesh Saam tv
देश विदेश

Husband Wife Clash : 'माझ्या बायकोचे ४ बायफ्रेंड' नवऱ्याला मरणाची भीती, आंदोलन करत मुख्यमंत्र्यांकडे मदत मागितली

Husband killing fear : माझ्या बायकोचे ४ बॉयफ्रेंड असून माझी हत्या केली जाऊ शकते, अशी भीती नवरा अमित कुमारने केली. त्याने मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी केली.

Saam Tv

Madhya Pradesh crime : मेरठच्या ड्रम हत्याकांडाने देशभरात खळबळ उडाली आहे. मेरठ हत्याकांडानंतर मध्य प्रदेशातील आणखी एका व्यक्तीला मरणाची भीती वाटू लागली आहे. अमित कुमार सेन असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. बायकोचे अनेक बॉयफ्रेंड आहेत. ती एकासोबत लिव्ह-इन रिलेशनसोबत राहत आहे. बायकोच्या बॉयफ्रेंडने जीवे मारण्याची धमकी नवऱ्याला धमकी दिली आहे, असा आरोप अमित कुमारने केला.

ग्वालियरच्या मेहंदी वाला सैय्यद भागात राहणाऱ्या अमित सेनने बायकोचे लग्नानंतरही अनेक बॉयफ्रेंड होते. ती राहुल नावाच्या व्यक्तीसोबत लिव्ह-इनमध्ये राहत आहे. बायको लहान मुलांनाही सोबत घेऊन गेली आहे. बायको आणि बॉयफ्रेंडने मिळून मोठा मुलगा हर्षची हत्या केल्याचा आरोप नवऱ्याने केला आहे.

नवऱ्याने म्हटलं आहे की, 'पोलिसांना अनेकदा तक्रार केली. मात्र, त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. नवरा बायकोच्या त्रासाला वैतागून ग्वालियरच्या फूलबाग चौकात मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या पोस्टरखाली आंदोलनाला बसला. नवऱ्याने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी केली. कारवाई केली नाही, तर माझा ड्रम कांड होईल, अशी भीती अमितने व्यक्त केली.

पोलिसांचं म्हणणं काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमितने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली नाही. त्याने आधीच पोलिसांत तक्रार दिली असेल तर कारवाई केली जाईल. अमितचं म्हणणं आहे की, 'मी पोलिसांत अनेकदा तक्रार दिली. परंतु कोणतीही कारवाई केलेली नाही. पोलिसांनी तक्रारीकडे दुर्लक्ष केलं'.

काय आहे मेरठ हत्याकांड?

मेरठमध्ये मुस्कानने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवरा सौरभची हत्या केली. त्यानी सौरभची हत्या करून तुकडे केले. सौरभचे तुकडे करून ड्रममध्ये टाकले. त्यानंतर त्यात सिमेंट ओतले. सुरुवातीला दोघे सुटकेसमध्ये भरून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा विचार करत होते. मात्र, त्यांनी पुढे ड्रमची आयडिया वापरली. मेरठ पोलिसांना घरात रक्ताने माखलेली सुटकेस देखील हाती लागली आहे. त्यानंतर पोलिसांना सौरभच्या हत्येचा संशय आणखी बळावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

Sanjay Raut : PM केअर फंडाच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, ठाकरेंच्या खासदाराची मागणी | VIDEO

Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, 1 ऑक्टोबरपासून सफारी दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT