Arvind Kejriwal Saam Tv
देश विदेश

Gujrat Election 2022 : सूरतमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या रोड शोमध्ये दगडफेक

रोड शोचं वार्तांकन करण्यासाठी आलेल्या माध्यम प्रतिनिधींनाही टार्गेट करण्यात आलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Gujrat Election 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष प्रचारात गुंतले आहेत. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यामध्ये प्रामुख्याने ही लढत होत आहे. दरम्यान आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आज गुजरातमधील सूरत येथे रोड शो करत होत. यावेळी त्यांच्यावर काहीजणांकडून दगडफेक करण्यात आली.  (Latest Marathi News)

रोड शोचं वार्तांकन करण्यासाठी आलेल्या माध्यम प्रतिनिधींनाही टार्गेट करण्यात आलं. माध्यमांच्या कॅमेऱ्यावर देखील दगडफेक करण्यात आली आहे. दगडफेक सुरु झाल्यानंतर अरविंद केजरीवाल आपल्या गाडीत जाऊन बसले. काही वेळाने सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपला रोड शो सुरु केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT