Punjab Election संजय डाफ
देश विदेश

पंजाब मधील ग्रामीण भागात सरकारचं दुर्लक्ष; ग्रामीण भागातील नागरिकांची तक्रार

सरकारनं खतं आणि बियाणांवर सबसिडी द्यावी, ग्रामीण भागाचा विकास करावा, अशा मागण्या पंजाब मधील ग्रामस्थांच्या आहेत.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

पंजाब - मधील शहरी भागाचा जेवढा विकास झाला तेवढा ग्रामीण भागाचा झालेला नाही. पंजाब मधील ग्रामीण भाग अजूनही आहे तसाच आहे. आतापर्यंतच्या सरकारनं फक्त शहरांकडे लक्ष दिलं. ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केलं अशी तक्रार ग्रामीण भागातील नागरिकांची आहे. पंजाब मधील शेतकरी जरी संपन्न दिसत असला तरी छोट्या शेतकऱ्यांच्या (Farmer) अनेक अडचणी आहे.

हे देखील पहा -

खतं, बियाणं आणि रासायनिक औषधांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळं उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळं छोटे शेतकरी कर्जबाजारी होत आहे. सरकारनं खतं आणि बियाणांवर सबसिडी द्यावी, ग्रामीण भागाचा विकास करावा, अशा मागण्या पंजाब मधील ग्रामस्थांच्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

पूर्ण फी भरली, तरी प्रशिक्षण नाही! VLCC विरोधात मनसेचा धडक मोर्चा

BJP News: भाजपमधील अंतर्गत गटबाजी उफाळली; तावडेंना मुंबई अध्यक्षांनी थेट सुनावलं, नगरसेवकांनाही आरसा दाखवला

SCROLL FOR NEXT