Rules About Inner Wear Saam Tv
देश विदेश

Rules About Inner Wear : स्त्री-पुरुषांची अंतर्वस्त्रे एकत्र वाळत घातल्यास कारवाई; अजब नियम आहे तरी काय?

Rules About Underwear: काही देशांमध्ये असे नियम आहेत की, जे ऐकून तुमचं डोकं चक्रावेल.

साम टिव्ही ब्युरो

Rules For Inner Wear: गाव, शहर, धर्म आणि ऋतू यानुसार व्यक्ती आपले पोशाख बदलत असतात. आपल्याला हवे तसे आणि शोभेल तसे सजण्यासाठी प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान करतात. कपडे घालण्यासाठी काही नियम आहेत असं म्हटल्यावर तुम्हाला थोडं वेगळच वाटेल. काही देशांमध्ये असे नियम आहेत की, जे ऐकून तुमचं डोकं चक्रावेल. (Latest Marathi News)

जसे आपण आपल्या आवडीनुसार वेगवेगळे कपडे घालतो. तसेच अंतर्वस्त्रे घालण्याचाही ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र काही देशांमध्ये अंतर्वस्त्रे घालण्यासाठी काही विचित्र नियम लावण्यात आलेत. आता तुम्ही म्हणाल अप्रगत आणि मागास देशांमध्येच असं होत असेल. मात्र अमेरिकेसारख्या प्रगद देशात देखील अंतर्वस्त्रांसाठी विचित्र नियम लावण्यात आला आहे.

काय आहे अमेरिकेतील नियम?

अमेरिकेत (America) प्रत्येक व्यक्ती आपल्याला हवा तसा पोशाख परिधान करु शकतो. कपडे घालण्यावरून नाही तर इथे धुतलेले कपडे सुकत घालण्यासाठी नियम आहेत. इथे पुरुषांचे आणि महिलांचे कपडे एकत्र वाळवण्यास बंदी आहे. तसे केल्यास कायदेशीर कारवाई केली जाते.

थायलंडमध्ये काय आहे नियम?

थायलंड शहरात देखील कपड्यांवर नियम (Rules) लावण्यात आले आहेत. येथेही कपडे घालण्यासाठी नियम लावण्यात आलेत. तसेच या देशात तुम्ही कोणतेही कपडे घातले तरी अंतर्वस्त्रे घालणे बंधनकारक आहे. त्याशिवय तुम्ही बाहेर फिरु शकत नाही. जर या ठिकाणी तुम्ही फिरायला जाणार असाल तर तुम्हालाही या नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.

स्पेनमधले नियम

स्पेनच्या सेव्हिल शहरात अंडरगारमेंट्सबाबत अतिशय कडक कायदे आहेत. या कायद्यानुसार, तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुमची अंतर्वस्त्रे दिसू नयेत. अंतर्वस्त्रे बाहेर धुवून वाळवू शकत नाही. कोणत्याही प्रकारे अंतर्वस्त्रे (Underwear) दिसायला नको असा येथील नियम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News: कोळसेवाडी व विजयनगरमध्ये मध्यरात्री गाड्यांची तोडफोड; कल्याणमध्ये भीतीचं वातावरण|VIDEO

Nashik: धक्कादायक! घरी व्यायाम करताना कोसळला; १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा हार्ट अटॅकनं मृत्यू

Sindhudurg Tourism : ना गर्दी, ना गोंधळ; शांत निसर्गरम्य वातावरणात घ्या 'या' धबधब्याचा आनंद

PF Maturity Calculator : १०, १५, २० वर्षे नोकरी केल्यावर खात्यात पीएफ किती जमा होईल? वाचा

Maharashtra Live News Update: पांडुरंगांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बाबत फडणवीसांना कानात सांगावा - बच्चू कडू

SCROLL FOR NEXT