गे कपलचा शाही विवाहसोहळा; ८ वर्षाच्या रिलेशनशिपनंतर घेतला निर्णय Instagram
देश विदेश

गे कपलचा शाही विवाहसोहळा; ८ वर्षाच्या रिलेशनशिपनंतर घेतला निर्णय

‘आता आम्ही ऑफिशलीअली एकमेकांचे झालो’

वृत्तसंस्था

हैद्राबाद - भलेही हे लग्न कायदेशीर नसलं, तरी देखील ‘आता आम्ही ऑफिशियली एकमेकांचे झालो’, अशी घोषणा करत हैद्राबादमधील एका समलैंगिक जोडप्याने शाही विवाहसोहळा करत लोकांना जंगी पार्टी दिली आहे.

हे देखील पहा -

या समलैंगिक जोडप्याने आपल्या परिवार आणि खास मित्रांसोबत एका कार्यक्रमात लग्न करून त्यांचे नाते अधिकृत केले आहे. हा लग्न सोहळा एका रिसॉर्टमध्ये पार पडला. पंजाबी आणि बंगाली पद्धतीने हा शाही विवाहसोहळा संपन्न झाला. सुप्रियो चक्रवर्ती तर अभय डांग ते अशी या दोघांची नवे आहेत. सुप्रियो कोलकाता तर अभय हा दिल्लीतील रहीवाशी आहे.

तेलंगनात समलैंगिक पुरूषांचं पहिलं लग्न

सुप्रियो आणि अभय यांनी साधारण ८ वर्षांचं नातं पुढे नेत लग्न केलं. सुप्रियो म्हणाला की, त्यांच्या लग्नाने इतर लोकांना एक मजबूत संदेश दिला. खूश राहण्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज कधीच नसते. हे तेलंगनातील पहिलं समलैंगिक जोडपं मानलं जात आहे. दोघांची लव्हस्टोरी ८ वर्ष जुनी आहे असून आता दोघांनी अंदाजात लग्न केलं आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT