इंधन दरवाढीचा परत झटका! पुन्हा पेट्रोल, डिझेल महागले Saam Tv
देश विदेश

इंधन दरवाढीचा परत झटका! पुन्हा पेट्रोल, डिझेल महागले

कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये २ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर गेल्यावर पेट्रोलियम कंपन्यावरील तेल आयातीचा खर्च प्रचंड वाढवल आहे. तो कमी करण्याकरिता कंपन्यांकडून ग्राहकांना दरवाढीचा झटका दिला जात आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये २ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर गेल्यावर पेट्रोलियम Petroleum कंपन्यावरील तेल आयातीचा खर्च प्रचंड वाढवल आहे. तो कमी करण्याकरिता कंपन्यांकडून ग्राहकांना दरवाढीचा झटका दिला जात आहे. आज पुन्हा एकदा कंपन्यांनी पेट्रोल Petrol आणि डिझेल Diesel दरात वाढ केल आहे. आज पेट्रोल ३५ पैशांनी तर डिझेल २८ पैशांनी महागले आहे. Fuel prices rise again

आज मुंबईमध्ये Mumbai १ लीटर पेट्रोलचा दर १०४.९० रुपयांपर्यंत वाढला आहे. दिल्लीमध्ये Delhi पेट्रोल दर ९८.८१ रुपये झाले आहे. चेन्नई Chennai मध्ये पेट्रोलचा दर ९९.८० रुपये इतका दर वाढला आहे. कोलकत्यामध्ये १ लीटर पेट्रोलचे दर ९८.६४ रुपये इतके झाले आहे. भोपाळमध्ये देखील आज पेट्रोलचा दर १०७.०७ रुपये झाला आहे. मुंबई मध्ये देखील आजचा डिझेलचा दर ९६.७२ रुपये आहे. दिल्लीत डिझेल दर ८९.१८ रुपये झाला आहे.

हे देखील पहा-

चेन्नईमध्ये देखील ९३.७२ रुपये व कोलकत्यामध्ये Kolkata डिझेलचा दर ९२.०३ रुपये प्रती लीटर झाला आहे. भोपाळमध्ये Bhopal डिझेलचा दर ९७.९३ रुपये इतके झाला आहे. देशातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल भोपाळमध्ये मिळत आहे. गेल्या आठवड्यात जागतिक कमॉडिटी Commodity मार्केटमध्ये कच्च्या तेलाचा दर ७६ डॉलरवर dollar गेल होत. Fuel prices rise again

पाश्चिमात्य देशांमधील इंधन मागणी कायम राहिले तर या आठवड्यात मध्ये देखील ही भाववाढ कायम राहण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. दरम्यान तेलाच्या दरामध्ये घसरण पाहायला मिळावी. ब्रेंट क्रूडचा दर १.७९ डॉलरने कमी झाले आहे. तो ७४.५८ डॉलरवर स्थिरावला आहे. डब्ल्यूटीआय WUTI क्रूडचा दर देखील १.४४ डॉलरने कमी झाला आहे.

तो ७२.७७ डॉलर प्रती बॅरल पर्यंत खाली आल होत. दरम्यान, कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलची दरात स्थिर ठेवली होती. तर पेट्रोल दरात ३५ पैसे आणि डिझेल दरात २४ पैसे वाढ करण्यात आली आहे. तर शनिवारी पेट्रोल व डिझेल प्रत्येकी ३५ पैशांनी महागले आहे. Fuel prices rise again

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

SCROLL FOR NEXT