engineer dies Saam tv
देश विदेश

Shocking : पायात सँडल घातली, अन् घात झाला; विषारी सापाच्या दंशाने इंजिनीअरचा मृत्यू

Engineer Dies After snake bite : विषारी सापाच्या दंशाने इंजिनीअरचा मृत्यू झाला आहे. इंजिनीअरच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Vishal Gangurde

बेंगळुरूत ४१ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरचा सापाच्या दंशामुळे मृत्यू

पावसाळी चप्पलमध्ये लपलेल्या सापाने दंश केल्याने घडली दुर्दैवी घटना

इंजिनीअर प्रकाश यांनी घराबाहेर ठेवलेली चप्पल घालताच सापाने हल्ला केला

घटनेत साप आणि प्रकाश दोघांचाही मृत्यू

बेंगळुरूत सापाच्या दंशाने एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विषारी सापाने दंश केल्याने ४१ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरचा मृत्यू झाला. पावसाळी चपलेत विषारी साप लपला होता. याच सापाने ४१ वर्षीय इंजिनीअरवर हल्ला केला. सापाच्या दंशानंतर तासाभरात इंजिनीअरने जीव सोडला.

मंजू प्रकाश असे सॉफ्टवेअर इंजिनीअरचे नाव आहे. मंजू प्रकाश टीसीएसमध्ये काम करत होता. मंजू हे बेंगळुरूत रंगनात लेआउटमध्ये राहायला होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजू प्रकाश यांनी पावसाळी क्रॉक्स चप्पल ही घराच्या गेटबाहेर ठेवली होती. चप्पल घराबाहेर ठेवून दुकानात ज्यूस खरेदी करण्यासाठी गेले. त्यानंतर काही वेळानंतर परतले. मात्र, या पावसाळी सँडलमध्ये विषारी साप होता. मंजू यांनी चप्पल घालताच विषारी सापाने दंश केला.

एनडीटीव्ही रिपोर्टनुसार, प्रकाशला आधी देखील सापाने दंश केला होता. त्यावेळी मंजू प्रकाशला कोणताही त्रास झाला नव्हता. आताही सापाच्या दंशाने प्रकाश यांना वेदना झाल्या नाहीत. प्रकाश यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या चप्पल आढळला. त्यानंतर कुटुंबीयांनी साप बाहेर काढला. मात्र, एकीकडे सापाचा मृत्यू झाला होता.

तर पायाखाली दबला गेल्याने सापाचा मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे प्रकाश देखील बेशुद्ध झाले होते. प्रकाश यांच्या पायातून रक्त निघत होतं. त्यांच्या कुटुंबीयांनी प्रकाश यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी प्रकाश यांना मृत घोषित केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणत आहेत? भाजप प्रदेशाध्यक्षांनी नेमकं राजकारण सांगितलं

Politics : भाजपला मोठा धक्का! निवडणुकीआधी पक्षाने साथ सोडली, एनडीएमधूनही घेतली माघार

ओबीसी मागण्यांवर बबनराव तायवाडे आणि परिणय फुके यांची तीव्र भूमिका|VIDEO

Ladki Bahin yojana : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा हप्ता कधी मिळणार? महत्वाची माहिती आली समोर, VIDEO

Thane : तोल गेला अन् तरुण ट्रेनमधून थेट विटावा खाडीत पडला, मुलुंड-कळवा दरम्यान घडला भयंकर प्रकार

SCROLL FOR NEXT