Doha under attack: Israel launches airstrike during Gaza ceasefire talks, shocking visuals go viral. saam tv
देश विदेश

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Israel airstrike in Doha during Gaza ceasefire negotiations: गाझा युद्धबंदी चर्चेदरम्यान इस्रायलने कतारमधील दोहा येथे हमास नेत्यांना लक्ष्य करून हवाई हल्ला केला. या हल्ल्यामुळे अमेरिकेच्या पाठिंब्याने शांतता चर्चा विस्कळीत झालीय.

Bharat Jadhav

  • गाझा युद्धविराम चर्चेदरम्यान दोहामध्ये इस्रायलचा हवाई हल्ला.

  • हमास नेते खलील अल-हय्या यांना लक्ष्य केल्याचा दावा.

  • अमेरिकेच्या मध्यस्थीतील युद्धबंदी चर्चेला धक्का बसला

इस्रायलकडून कतारची राजधानी दोहामध्ये मोठा हल्ला करण्यात आलाय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्फोटांनंतर शहरातील कतारा जिल्हा परिसरातून धुराचे लोट उठताना दिसले. दोहामध्ये हमास नेते युद्ध विरामाबाबत चर्चा करत करत होते, त्याचवेळी इस्रायलने हवाई हल्ला केला.

इस्रायली माध्यमांनी दावा केला आहे की हा हल्ला गाझा प्रमुख खलील अल-हय्या यांच्यासह हमासच्या वरिष्ठ नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी करण्यात आला. तर अल-जझीराने वेगळा दावा केलाय. अमेरिकेने प्रस्तावित केलेल्या युद्धबंदी योजनेवर चर्चा करण्यासाठी दोहा येथे हमासचे शिष्टमंडळ चर्चा करत होते. त्यावेळी इस्रायलने हल्ला केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! रोहित टिळकांचा पक्षाला रामराम, शिवसेनेत करणार प्रवेश

राज्याच्या प्रशासनात पुन्हा मोठा उलटफेर; बड्या IAS अधिकाऱ्याची बदली, कुठे झाली नियुक्ती?

Maharashtra Live News Update: मुंब्र्यात दोन गटात तुफान हाणामारी, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

IPL Schedule : आयपीएल वेळापत्रक जाहीर, या तारखेला पहिला सामना; कोणत्या तारखेला कोण भिडणार? वाचा

LPG Cylinder: इराण-अमेरिकेच्या युद्धानं गॅसची टंचाई, उद्योग ठप्प, हॉटेल बंद...; राज्यभरातील परिस्थिती काय, जाणून घ्या?

SCROLL FOR NEXT