Patna Railway Station Saam TV
देश विदेश

Patna Railway Station Video: पटना रेल्वे स्टेशनवरील TV वर चक्क अश्लिल व्हिडिओ; 'त्या' स्टारने केलेल्या ट्वीटने वेधल लक्ष

Adult Star Tweet On Patna Viral Video: रविवारी सकाळी ९०.३० च्या सुमारास टीव्हीवर हा व्हिडिओ दाखवण्यात आला.

साम टिव्ही ब्युरो

Bihar Station News: रविवारी बिहार रेल्वे स्टेशनबाहेर एक विचित्र घटना घडली. स्टेशनवर असलेल्या टीव्हीवर अचानक अश्लिल व्हिडिओ सुरू झाला. टीव्हीवरील जाहिराती बदलून त्यावर हा व्हिडिओ सुरू झाला होता. या घटनेमुळे पटनासह सर्वत्र खळबळ उडाली आहे. सदर घटनेचा व्हिडिओ हा तीन मिनटे सुरू होता. हा व्हिडिओ ज्या स्टारचा होता तीने देखील यावर आपलं मत व्यक्त केलं आहे.

रविवारी सकाळी ९.३० च्या सुमारास टीव्हीवर हा व्हिडिओ दाखवण्यात आला. या घटनेनंतर प्रवाशांनी लगेचच वेळ न घालवता रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली. जीआरपी आणि आरपीएफकडे या बाबत तक्रार केल्यावर या घटनेची आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

टीव्हीवर दिसलेला हा व्हिडिओ केंड्रा लस्ट (Kendra Lust) या स्टारचा असल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे. केंड्राने देखील आपल्या ट्वीटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट करत अश्लिल व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. तिने ट्वीटरवर एक फोटो शेअर केलाय.

तसेच त्यावर इंडिया आणि #BiharRailwayStation असं कॅप्शन देखील लिहिलं आहे. नेटकरी तिच्या या फोटोवर आता वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.

दरम्यान, सदर व्हिडिओ टीव्ही क्रमांक १० वर सुरू होता अशी देखील मिहिती मिळाली आहे. या घटनेनंतर ज्या कंपनीला रेल्वे स्थानकावर जाहिरात दाखवण्याचे कंत्राट मिळाले होते ते आता रेल्वे अधिकाऱ्यांनी रद्द केले आहे. तसचे रेल्वे प्रशासन या घटनेची स्वतंत्र चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नवी मुंबईतील तुर्भे एसटी बस आगारात भीषण आग

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT