cm Yogi Adityanath
cm Yogi Adityanath saam tv
देश विदेश

Yogi Adityanath |मोठी बातमी! उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Vishal Gangurde

cm yogi adityanath yogi news : उत्तर प्रदेशमधून खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुख्यमंत्री योगी यांना सोशल मीडियावरून बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीनंतर उत्तर प्रदेशच्या पोलिसांत खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांना तीन दिवसांच्या आत बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना २ ऑगस्ट रोजी पोलीस नियंत्रण कक्ष ११२ या क्रमांकाच्या हेल्पलाईनच्या व्हाट्सअॅपवर ही धमकी मिळाली . मुख्यमंत्र्यांना बॉम्बने उडवून धमकी मिळाल्याने पोलिसांत खळबळ उडाली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्यानंतर उत्तर प्रदेशच्या पोलीस यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना धमकी दिल्याप्रकरणी लखनऊच्या गोल्फ सिटी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशचे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Mali : "वादळापूर्वीची शांतता..."; प्राजक्ता माळी असं का म्हणतेय ?

Rashid Khan Six: पैज लावा, असा शॉट पाहिलाच नसेल! राशिदने खेचला 'स्नेक स्टाईल' षटकार

Skin Care: चेहऱ्यावर साबण लावताय?होऊ शकतात या गंभीर समस्या

Ananya Panday : क्या खूब लगती हो, बडी सुंदर दिखती हो

400cc चे पॉवरफुल इंजिन, स्टाईश लूक; Bajaj Pulsar NS400 पुढील आठवड्यात होणार लॉन्च

SCROLL FOR NEXT