ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
त्वचा आपल्या शरीरातील सर्वात संवेदनशील भाग असतो. त्यामुळे त्वचेची खूप काळजी घ्यावी लागते.
प्रत्येकजण चेहरा स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर करतात.
मात्र साबणाने चेहरा धुणे हानिकारक ठरु शकते.
साबणामध्ये असलेल्या अनेक केमिकल्समुळे चेहऱ्यावरील त्वचेवर विपरित परिणाम होवू शकतो.
चेहऱ्यावर साबण लावल्याने त्वचा ड्राय पडू शकते.
चेहऱ्यावर साबण लावल्याने त्वचेच्या पीएच लेवलवर परिणाम होऊ शकतो.
चेहऱ्यावर साबण लावल्याने चेहऱ्यावरील ग्लो कमी होऊ शकतो.
चेहऱ्यावर साबण लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या वाढतात.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.