cbse 10th result  Saam tv
देश विदेश

CBSE 10th Result 2026 Declared : सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर, कुठे पाहाल निकाल? जाणून घ्या माहिती

cbse 10th result : सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. जाणून घ्या निकाल कुठे पाहता येईल.

Vishal Gangurde

सीबीएसई १० वी बोर्डाचा परीक्षेचा निकाल जाहीर

विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध

12 वीच्या निकालाआधी दहावीचा निकाल जाहीर

CBSE 10th Result 2026 Declared : सीबीएसई १० वी बोर्डाचा परीक्षा २०२६ निकाल जारी करण्यात आला आहे. सीबीएसईने १५ एप्रिल बुधवारी सायंकाळी १० वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थी आणि त्यांचे पालक उमंग अॅपवर १० वीच्या परीक्षाचा निकाल पाहू शकतात. यंदा सीबीएसईने १२ वीच्या निकालाआधी दहावीचा निकाल हा प्रथम जाहीर केला आहे.

सीबीएसईची १० वीची दुसरी परीक्षा मे महिन्यात सुरू होईल. निकाल जाहीर केलेल्या उमंग अॅपवर किती जणांनी परीक्षा दिल्या होत्या. तसेच सीबीएसईच्या दुसऱ्या परीक्षेची माहिती देखील अॅपवर उपलब्ध आहे. सीबीएसई १० बोर्डाचा निकाल जाहीर झाल्याने २६ लाखांच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपली आहे. उमंग अॅपवर परीक्षा दिलेल्या २६ लाख विद्यार्थ्यांचे जाहीर करण्यात आलेत.

कुठे पाहाल निकाल?

सीबीएसई १० वीच्या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येईल. तुम्ही इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील निकाल पाहू शकता.

सीबीएसई अधिकृत वेबसाईट

सीबीएसई रिझल्ट पोर्टल

डिजीलॉकर

उमंग अॅप

बोर्डाकडून विद्यार्थ्यांना दुसरी संधी

जे विद्यार्थी दोन विषयात नापास झालेत. तसेच ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण मिळाले नाहीत. त्यांना निराश होण्याची गरज नाही. सीबीएसई १५ मे २०२६ रोजी बोर्डाने दुसरी परीक्षा आयोजित केली आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार ही दुसरी परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा १५ मे रोजीपासून सुरू होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Untitled May 06, 2026 02:29 am

SRPFच्या परीक्षेत प्रश्नपत्रिकेचा घोटाळा? खासगी क्लासच्य़ा संचातले 100 पैकी 85 प्रश्न

पुणे पुन्हा हादरलं! ९ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न? नागरिक आक्रमक, घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त

नसरापूरच्या नराधमाचं क्रौर्य, बालिकेच्या तोंडात मोजा, अंगावर जखमा, शवविच्छेदन अहवालात धक्कादायक माहिती

Wednesday Horoscope : धनलाभ होणार, वादापासून दूर राहावे लागेल; ५ राशींच्या लागणार बंपर लॉटरी

SCROLL FOR NEXT