Bihar self funeral  Saam tv
देश विदेश

Shocking News : जिवंतपणीच काढली स्वतःची अंत्ययात्रा; कुठे घडलाय हा धक्कादायक प्रकार?

Bihar self funeral : गयाच्या कोंची गावात ७४ वर्षीय मोहनलाल यांनी स्वत:ची अंत्ययात्रा काढली. या अंत्ययात्रेसाठी बँडबाजा होता. लोकांनी यावेळी राम नाम सत्य है, असे नारे दिले.

Bharat Mohalkar

स्वतःच स्वतःची अंत्ययात्रा काढणारा माणूस तुम्ही कधी पाहिलाय का? नाही ना... पण अगदी असंच घडलंय.. ही दृश्य पाहा.. अंत्यविधीची तयारी झालीय.. नातेवाईकांनी हंबरडा फोडलाय...हवाई दलाचे निवृत्त जवान असल्याने देशभक्तीचं गीत आणि बँडबाजा लावण्यात आला होता..

अंत्ययात्रा स्मशानघाटावर पोहचली.. सरण रचण्यात आलं... आणि अचानक मोहनलाल सरणावर उठून बसले.. आणि उपस्थित सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला... त्यानंतर मोहन लाल आणि त्यांच्या नातेवाईकांनी अंत्ययात्रेसाठी आलेल्यांना गाव जेवण दिलं...मात्र जिवंतपणीच स्वतःची अंत्ययात्रा का काढली? याचं कारणच मोहनलाल यांनी सांगितलंय..

खरंतर स्वतःचा मृत्यू स्वतःला अनुभवण्यासाठी एखादा बिहारच्या गया येथील मोहनलाल यांनी अंत्ययात्रा काढली... आपल्या मृत्यूनंतर किती लोकं आपल्या अंत्यविधीला येतात, हे पाहण्यासाठी मोहनलाल यांनी मृत्यूचं नाटक केलं खरं.. मात्र अशा प्रकारे नातेवाईकांच्या आणि गावकऱ्यांच्या भावनांशी खेळणं योग्य आहे का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra State Cooperative Bank : यंदाची दिवाळी होणार गोड, राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना 14 टक्के बोनस जाहीर | VIDEO

Maharashtra Live News Update: विरोधी पक्षनेते निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीला; उद्धव ठाकरेंसह महाविकासआघाडीचे नेते दाखल

Ration Card KYC: घरबसल्या करा रेशन कार्ड केवायसी; स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घ्या

देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! 'या' कंपनीची स्थापना, IAS अधिकाऱ्यांकडे मोठी जबाबदारी

Buldhana Accident : केळीने भरलेला ट्रक पलटी; दोन मजुरांचा मृत्यू, पाच गंभीर

SCROLL FOR NEXT