Bihar Crime News  Saam TV
देश विदेश

VIDEO : भर रस्त्यात विद्यार्थीनीवर गोळीबार; थरार सीसीटीव्हीत कैद

गोळीबाराचा हा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

साम टिव्ही ब्युरो

पाटणा : बिहारच्या (Bihar) पाटना शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्लाससाठी निघालेल्या विद्यार्थीनीवर एका तरुणाने गोळीबार केला. या गोळीबारात विद्यार्थीनी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, गोळीबाराचा हा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. (Bihar Crime News)

नेमकं काय घडलं?

बिहारच्या पाटना शहरात एका भाजीविक्रेत्याची मुलगी क्लाससाठी निघाली होती. त्याचवेळी एक तरुण रस्त्यावर पिशवी घेऊन येतो. काही वेळानंतर ही मुलगी तिथे पोहोचते. ती या व्यक्तीकडे न पाहता रस्ता ओलांडून पुढे चालू लागते. तेवढ्यात आरोपी तिचा पाठलाग करतो आणि तिच्यावर गोळ्या झाडतो. (Patana Todays News)

क्षणभरातच मुलगी खाली कोसळते. यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळ काढतो.' थरकाप उडवणारी ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान, या गोळीबारात एक तरुणी गंभीर जखमी झाली. तिच्या मानेला गोळी लागली असून तिच्यावर तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT