ऑक्टोबरमध्ये 15 दिवस बँका बंद; पहा सुट्ट्यांची यादी
ऑक्टोबरमध्ये 15 दिवस बँका बंद; पहा सुट्ट्यांची यादी Saam Tv
देश विदेश

ऑक्टोबरमध्ये 15 दिवस बँका बंद; पहा सुट्ट्यांची यादी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऑक्टोबर २०२१ येणार आहे आणि या महिन्याची सुरुवातच २ दिवसांच्या वीकेंड सुट्टीने होईल. या महिन्यात बँकर्सना Bankers आराम करण्याची भरपूर संधी मिळेल. कारण RBI च्या सूचनेनुसार त्यांना ६ सुट्ट्या मिळतात Bank Holidays. हे साप्ताहिक सुट्टीमध्ये मोजले जातात आणि उर्वरित सुट्ट्या सण किंवा इतर सार्वजनिक प्रसंगी मिळत असतात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे मोठ्या सणांचे महिने आहेत. या काळात गांधी जयंती ते दसरा- दिवाळी. याचबरोबर नवरात्रीची देखील मोठी सुट्टी मिळाली आहे.

हे देखील पहा-

पहा सुट्ट्यांची यादी-

१ ऑक्टोबर: बँक खाती अर्धवार्षिक बंद

२ ऑक्टोबर: महात्मा गांधी जयंती

३ ऑक्टोबर: रविवार

६ ऑक्टोबर: महालय अमावस्या

९ ऑक्टोबर: दुसरा शनिवार

१० ऑक्टोबर: रविवार

१२ ऑक्टोबर: दुर्गा पूजा

१७ ऑक्टोबर: रविवार

१८ ऑक्टोबर : काटी बिहू

१९ ऑक्टोबर ईद- ए- मिलाद/ ईद- ए- मिलादुन्नबी/ मिलाद- ए- शेरीफ (पैगंबर मोहम्मद यांचा वाढदिवस)

२० ऑक्टोबर : महर्षी वाल्मिकींचा जन्मदिवस

२३ ऑक्टोबर : चौथा शनिवार

२४ ऑक्टोबर : रविवार

या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांनुसार असणार आहेत. उदाहरणार्थ, दुर्गापूजा संपूर्ण देशात होते. त्याच्या सुट्टीच्या तारखा देशभरात जवळपास सारख्याच असतात. बारावाफाटावर अनेक राज्यांमध्ये सुट्टीही असते. या दिवशी बँक- बाजार बंद राहत असतात. सरकारी कार्यालयांना सुटी असते. दसऱ्याला संपूर्ण देशात सुट्टी असेल. पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेला दीर्घ सुट्टी आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यात धंगेकरानंतर भाजपच्या पदाधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल

Amla Benefits: मधुमेहींसाठी आवळा ठरेल रामबाण उपाय; फायदे एकदा वाचा

Nayak 2 : 'नायक २' मध्ये पुन्हा एकदा दिसणार अनिल कपूर-राणी मुखर्जीची केमिस्ट्री?, निर्मात्यांनी केली महत्वाचा खुलासा

Amravati: गढूळ पाण्यावरुन वडनेर गंगाई ग्रामस्थांचा दर्यापूर जीवन प्राधिकरण कार्यालयावर राेष, उपविभागीय अभियंत्यांना दिला इशारा

Uddhav Thackeray : भाजप आरएसएसवर बंदी आणेल; उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर बाण

SCROLL FOR NEXT