Rising tensions in the Middle East revive Baba Vanga’s 2026 global war prediction debate Saam Tv
देश विदेश

इराण-इस्त्रायल युद्धाबाबत बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरली? जगात भीतीचं वातावरण

Baba Vanga Prediction About World War 3 In 2026: इराण-इस्त्रायल युद्ध पेटलेलं असताना बाबा वेंगाची एक भविष्यवाणी खरी ठरलीय? बाबा वेंगानी 2026 या वर्षासाठी नेमकी कोणती भविष्यवाणी केली होती? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Saam Tv

इराण-इस्त्रायल युद्धात मध्य-पूर्वेत स्फोटाचे आवाज ऐकू येताहेत. इराणच्या विरोधात आता अकरा देशही उतरण्याच्या तयारीत आहेत..एकूणच बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरत असल्याचं चित्र आहे..युध्दाबाबत काय होती बाबा वेंगाची भविष्यवाणी, पाहूयात ..

बाबा वेंगाची भविष्यवाणी?

2026 मध्ये तिसरे महायुद्ध सुरू होईल

जगाच्या पूर्वेकडील भागात एक मोठं युद्ध होईल,

हे विनाशकारी युद्ध हळूहळू जगभर पसरे

दरम्यान, बाबा वेंगा यांच्या प्रसिद्ध भविष्यवाण्यांमध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन, अमेरिकेतील ९/११ हल्ला यांचा समावेश आहे. त्यानंतर आता इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धामुळे निर्माण झालेली जागतिक परिस्थिती पाहता बाबा वेंगाची तिसऱ्या महायुध्दाची भविष्यवाणी प्रत्यक्षात येणार का, याकडे जगाचं लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: अल्पवयीन मुलीवर बॉयफ्रेंडसमोरच सामूहिक बलात्कार, चुलत भावने ३ मित्रांसह केलं भयंकर कृत्य

सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला, जगातील 10 उष्ण शहरांत विदर्भातील 4 शहरे

नराधम खरातचा एन्काऊंटर होणार? बड्या नेत्यांना संशय

Mumbai: म्हाडाची बंद चौकी नशेखोरांचा अड्डा, रोखण्यासाठी गेलेल्या भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला

त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी भाविकांची लूट, 3 हजारात दर्शन देणारी टोळी रडारवर

SCROLL FOR NEXT