आसाम: भारतात पुन्हा एकदा हिंसाचार Violence बाहेर आला आहे. आसाम राज्यच्या Assam दारांग Darrang जिल्ह्यात आज एका अतिक्रमण विरोधी पोलीस आणि स्थानिकांमध्ये अतिक्रमण विरोधी कारवाईला आता हिंसाचाराचे गालबोट लागलं आहे. या संघर्षात ९ पोलीस कर्मचारी आणि २ नागरिक जखमी झाले आहेत. यादरम्यान पोलीस कर्मचारी गोळ्या झाडत असल्याचं दिसत आहे. काल (ता. २३ सप्टेंबर ) गुरुवारी दुपारी घडलेल्या या घटनेच्या सीआयडी चौकशीचे CID Investigation आदेश राज्य सरकारने Assam State Government दिले आहेत.
व्हिडीओ-
काय घडलं नेमकं प्रकरण;
दरांगमध्ये ढोलपूर या ठिकाणी जवळपास 1,487 एकर परिसरात 800 कुटुंबांनी अवैध्यरित्या कब्जा मिळवला आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी रहायला सुरु केलं आहे असे प्रशासनाने सांगितले होते. त्यामुळे त्या जमीनीवरील अतिक्रमण Encroachment हटवून ती जमीन पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यावेळी तेथील रहिवासी आणि पोलीस आमने-सामने आले होते आणि त्यामुळे ही गोळीबार अन् थरारक हिंसाचाराची घटना घडली.
घटनास्थळावरील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये Viral Video Of Police Firing In Assam एक व्यक्ती आक्रमकपणे पोलीस कर्मचाऱ्यांच्या दिशेने येत आहे. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला रोखण्यासाठी मारहाण केली. यामुळे दोघांचा मृत्यू झाला. तर 9 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. in a police firing locals were killed during an anti encroachment
दारांगचे पोलीस अधीक्षक यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना माहिती दिली की, स्थानिकांनी अतिक्रमण विरोधी अभियानाचा विरोध केला. त्यांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली.
Edited By-Sanika Gade
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.