Crime : SFI कार्यकर्त्याची हत्या केल्याप्रकरणी युवक कॉंग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांना अटक Saam TV
देश विदेश

Crime : SFI कार्यकर्त्याची हत्या केल्याप्रकरणी युवक कॉंग्रेसच्या 2 कार्यकर्त्यांना अटक

एसएफआय संघटनेच्या एका कार्यकर्त्याची हत्या केल्या प्रकरणी युवक कॉंग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इडुक्की (केरळ) - केरळ मधील इडुक्की येथील एसएफआय संघटनेच्या एका कार्यकर्त्याची हत्या केल्या प्रकरणी युवक कॉंग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. निखिल पैली आणि जिरीन जिओ अशी अटक केलेल्या कॉंग्रेस (Congress) कार्यकर्त्यांची नावे आहेत. इडुक्की इंजिनिअरिंग कॉलेजच्या आवारामध्ये हा हल्ला झाला असून या हल्लामध्ये आणखी दोन विद्यार्थि कार्यकर्तेही जखमी झाले आहेत.

या कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी (Congress workers) धीरज राजेंद्रन नावाच्या SFI संघटनेच्या कार्यकर्त्याची हत्या केली असल्यांचा पोलिसांचा आरोप असून या प्रकरणात केरळ (Keral) विद्यार्थी संघटनेचे नेते ऍलेक्‍स राफेल यालाही अटक करण्यात आली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Election 2026: प्रचाराची मुदत संपली, तरी उमेदवाराला घरोघरी प्रचार करता येणार; निवडणूक आयोगाचा अजब निर्णय

Elderly health awareness: वयस्कर व्यक्तींना पाय घसरून पडणंही ठरू शकतं जीवघेणं; तज्ज्ञांनी सांगितलं पडण्यापासून कशी घ्यावी काळजी?

Rabdi Recipe: मकर संक्रांतीसाठी झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट रबडी, वाचा सोपी रेसिपी

ZP Election : २० जिल्हा परिषदांच्या निवडणुका दुसऱ्या टप्प्यात, निवडणुकीची घोषणा कधी होणार? जाणून घ्या

ZP Election 2026 : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक - मतदान आणि निकाल - संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT