Moscow Attack Reuters
देश विदेश

Moscow Concert Hall Attack: मॉस्कोमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी 11 आरोपी ताब्यात

Moscow Attack: मॉस्कोमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत ११५ जणांचा मृत्यू झालाय. या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी ११ जणांना ताब्यात घेण्यात आलंय. मॉस्कोच्या क्रोकस सिटी हॉलमधील एका कॉन्सर्टमध्ये दहशतवादी झाला होता.

Bharat Jadhav

Moscow Concert Hall Attack:

मॉस्कोच्या क्रोकस सिटी हॉलमधील कॉन्सर्टमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी ११ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यातील ४ जणांचा या हल्ल्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याचं म्हटलं जात आहे. रशियाचे आमदार अलेक्झांडर खिनशेटिन यांनी शनिवारी टेलिग्रामवर याची माहिती दिलीय. दोन आरोपींना रशियाच्या ब्रांस्क भागात कारचा पाठलाग करत पकडण्यात आले. तर इतर संशयित जवळील जंगलात पसार झाले. इस्लामिक स्टेट खुरासन यांच्या दहशतवाद्याकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात मृत झालेल्यांची संख्या ११५ झालीय तर १४५ जण जखमी झालेत.(Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT