Corona Cases Update in Maharashtra| Covid Restriction Updates Saam TV
देश विदेश

Corona Cases Today: थोडा दिलासा, थोडी चिंता! गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1086 नवे रुग्ण

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: आज भारतात कोरोना विषाणूच्या नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोना विषाणूचे १०८६ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. काल कोरोनाचे ७९५ रुग्ण नोंदवले गेले आणि ५८जणांचा मृत्यू झाला. तर जाणून घ्या देशातील कोरोनाची आजची परिस्थिती काय आहे.

हे देखील पहा-

काल ९१३ नवीन रुग्ण (Patient) आणि १३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे ५ लाख २१ कोटी ४१६ जणांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय प्रकरणांची संख्या १२,०५४ वर येऊन पोहचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी दिवसभरामध्ये देशात १ हजार २०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

यानंतर देशात सक्रिय रुग्णांची संख्या १२ हजार ५४ झाली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या ५ लाख २१ हजार ४१६ झाली आहे. देशात आतापर्यंत ४ कोटी २४ लाख ९६ हजार ३६९ लोक कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत. आतापर्यंत १८४ कोटीपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे १८४ कोटीपेक्षा जास्त डोस देण्यात आले आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीचे १८४ कोटी ८७ लाख ३३ हजार ०८१ डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य कर्मचारी, कोरोना योद्धा आणि इतर आजारांनी ग्रस्त असलेल्या ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना २ कोटीपेक्षा जास्त कोरोना लस देण्यात आले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT