आळंदी देवस्थानच्या मुख्य विश्वस्तपदी योगेश देसाई यांची निवड... रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

आळंदी देवस्थानच्या मुख्य विश्वस्तपदी योगेश देसाई यांची निवड...

योगेश देसाई यांची पुढील एक वर्षासाठी निवड

रोहिदास गाडगे

आळंदी - संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटीचे आज संस्थानच्या कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी आळंदी Alandi देवस्थानच्या मुख्य विश्वस्तपदी योगेश देसाई Yogesh Desai यांची पुढील एक वर्षासाठी निवड करण्यात आली आहे.

संत ज्ञानेश्वर महाराज आषाढीवारी आळंदी-पंढरपुर सोहळ्याचे पालखी प्रमुख म्हणुन मुख्य जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या कामाचे कौतुक संपुर्ण वारकरी संप्रदायातुन करण्यात आले. योगेश देसाई हे पुण्यातील Pune प्रसिद्ध व्यवसायीक असुन देसाई आंबेवाले या पेढीचे मालक आहे. त्यांनी यापुर्वी दोनवेळा पालखी सोहळा प्रमुख म्हणुन जबाबदारी पार पाडली आहे.

हे देखील पहा -

सध्या कोरोना महामारीच्या संकटामुळे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे मंदिर गेल्या दोन वर्षापासुन बंद आहे मात्र आळंदीत धार्मिक परंपरांचे जतन करत माऊलींच्या मंदिरातील सजावट,सण उत्सव नित्यानिमाने साजरे केले जातात. यासाठी आळंदी देवस्थानकडुन योग्य नियोजन केले जात असल्याची माहिती विकास ढगेपाटील यांनी दिली.

आज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज देवस्थान कमिटीचे आज संस्थानच्या कार्यालयात सर्व विश्वस्तांची बैठक पार पडली यावेळी अभय टिळक,लक्ष्मीकांत देशमुख,अँड विकास ढगेपाटील योगेश देसाई उपस्थित होते.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ration Card : रेशन कार्डवर PHH की AAY? तुमच्या कुटुंबाला महिन्याला किती किलो धान्य मिळणार, लगेच तपासा

Maharashtra News Live Update: गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, 22 लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त

Dates vs Raisins : खजूर की मनुका, दोघांपैकी काय आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर

Less Water Drinking: दिवसभर पाणी कमी पिण्याची सवय ठरू शकते धोकादायक; शरीरावर होतात 'हे' ७ परिणाम

Childhood Cancer: पालकांनो! मुलांमध्ये दिसणारी ही 5 लक्षणं दुर्लक्षित करू नका; कॅन्सरचा असू शकतो सुरुवातीचा संकेत

SCROLL FOR NEXT