Mumbai : एक कोटी किमंतीच्या ड्रग्जची तस्करी करणाऱ्या महिलेला अटक सुरज सावंत
मुंबई/पुणे

Mumbai : एक कोटी किमंतीच्या ड्रग्जची तस्करी करणाऱ्या महिलेला अटक

मु़ंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (Mumbai Anti-Drug Squad ) आझाद मैदान युनिटने 1 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या हेराँईनसह एका महिलेला अटक केली आहे.

सुरज सावंत

मुंबई : मु़ंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या (Mumbai Anti-Drug Squad ) आझाद मैदान युनिटने 1 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या हेराँईनसह एका महिलेला अटक केली आहे. जमिला खातून रहिम खान असं अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचं नाव आहे.

हे देखील पहा -

जे.जे हाँस्पिटल (J.J. Hospital) येथे ड्रग्ज तस्करी (Drug Smuggling) होणार असल्याची माहिती पोलिसांना सुत्रांद्वारे मिळाली असल्याने पोलिसांनी त्यादृष्टीने खबरदारी घेत सापळा रचला होता. त्यामुळे जमिलाच्या संशयित हालचालीवरती पोलिसांची नजर पडली आणि पोलिसांना पाहताच जमिलाही पळू लागल्याने पोलिसांनी तिचा पाठलाग केला आणि पकडले.

दरम्य़ान तिची झडती घेतली असता तिच्याजवळ 335 ग्रँम हिराँईन सोपडले आहे या ड्रग्जची बाजारात 1 कोटी 20 हजार असल्याचे सांगितले जातं आहे. या प्रकरणी महिलेला अटक करून पोलिस अधिकचा तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress: फोटोतील या चिमुकलीला ओळखलंत का? आहे मराठी मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री

Shadashtak Yog 2024: शुक्र-मंगळाच्या युतीने बनला षडाष्टक राजयोग; 'या' राशी होणार श्रीमंत, करियरमध्येही होणार प्रगती

Success Story: परदेशात शिक्षण,Microsoft ची लाखोंच्या पगाराची नोकरी सोडली, ४० व्या वर्षी उभारली १२००० कोटींची कंपनी

Central Railway: मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! मतदारांसाठी विशेष लोकल धावणार, वेळ काय? जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Election : महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर? भाजप उमदेवाराच्या प्रचाराला शिंदेसेनेचा नकार, गोरेगावमध्ये नेमकं काय सुरु?

SCROLL FOR NEXT