Political News  Saam TV
मुंबई/पुणे

Political News : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये त्या रात्री काय चर्चा झाली? सूत्रांच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती आली समोर

Shinde-Fadnavis-Pawar Meeting : बैठकीत मंत्रिमंडळाच्या विस्तारावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे.

सूरज सावंत

Mumbai News :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात शनिवारी रात्री वर्षावर बैठक पार पडली. या बैठकीची चर्चा रविवारी दिवसभर सुरु होती. मात्र सरकारमधील प्रमुख तीन नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती.

सूत्रांच्या माहितीनुसार, वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाच्या विस्तारावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. (Latest News Update)

सध्याच्या परिस्थितीत नव्याने मंत्री झालेल्या मंत्र्यांकडे अद्याप कुठल्याही जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवलेली नाही. चौथ्या मंत्रिमंडळाचा विस्तार करून पक्षातील अंतर्गत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न तिन्ही नेत्यांकडून सुरू असल्याची चर्चा आहे. (Politics News)

भाजप-शिवसेना(शिंदे गट) गटाच्या सरकारमधील अनेक मंत्र्यांवर दोन-दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी आहे. यामुळे अनेक मंत्र्यांना ही जबाबदारी संभाळताना तारेवरची करसरत करावी लागत आहे. या सर्व गोष्टींचीही चर्चा बैठकीत झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Voting Live: उल्हासनगर, अंबरनाथ आणि मुरबाडमध्ये आतापर्यंत किती टक्के मतदान?

Shah Rukh Khan: लेकीनंतर, शाहरुख खानचा मुलगा करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, पहिल्या वेब सीरिजची घोषणा

Ginger Halwa Recipe: आल्याचा हलवा, तुम्ही कधी खाऊन बघितला का?  हा हलवा सर्दी खोकल्यापासून तुमचे करेल संरक्षण

Celebrity Voting: सेलिब्रिटी मतदान! सोनाली कुलकर्णी, तेजस्विनी पंडीतसह या अभिनेत्रीनीं केले मतदान

Solapur News : दक्षिण सोलापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी; शिंदे कुटुंबीयांचा अपक्ष उमेदवाराला पाठींबा

SCROLL FOR NEXT