Vinayak Mete Car Accident Saam TV
मुंबई/पुणे

Breaking: विनायक मेटेंच्या गाडीला मोठा अपघात; अपघातात मेटेंसह सुरक्षारक्षक गंभीर जखमी

Vinayak Mete Car Accident : मुंबई-पुणे एक्सप्रेसवर हा अपघात झाला आहे. पहाटे 5:30 वाजता भातान बोगद्याजवळ हा अपघात झाला आहे.

दिलीप कांबळे

पुणे: शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या गाडीला भीषण अपघात (Car Accident) झाला आहे. या अपघातात विनायक मेटेंसह त्यांचा सुरक्षारक्षकही गंभीर जखमी झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवर हा अपघात झाला असून पहाटे 5:30 वाजता भातान बोगद्याजवळ ही घटना घडली.

पुणे ते मुंबई प्रवास करताना मेटे यांचे वाहन अनोळखी वाहनावरती आदळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच अपघात झाला तेव्हा विनायक मेटे यांचा मुलगा गाडी चालवत असल्याचंही सांगितलं जातंय. या अपघातात मेटे यांचा मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. मात्र मेटे आणि त्यांच्या सुरक्षारक्षक या अपघातात गंभीर जखमी झाले असून अपघातातील जखमींवर पनवेलच्या एम. जी. एम. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Vinayak Mete Latest News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Snake Video: सापांना पळवून लावणारी छडी? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

Mumbai Drug: मुंबईलाही झोम्बी ड्रग्जचा विळखा? व्हायरल व्हिडीओमुळे राज्यात खळबळ

RCB vs LSG: आरसीबीचा शानदार विजय; लखनौला चीतपट करताच बेंगळुरू संघाची पॉईंट्स टेबलमध्ये सरशी, मुंबई, केकेआरचं टेन्शन वाढलं

Maharashtra Politics: ठाकरे सेनेचं कार्याध्यक्षपद आदित्य ठाकरेंकडे? जूनमध्ये ठाकरे सेनेत मोठे बदल?

नेस्कोमध्ये तरुणाईला ड्रग्जचा 'कुरिअर डोस'; कॉन्सर्टमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT