Video  Saam Digital
मुंबई/पुणे

Video : पुण्यात पोलीस आयुक्तांच्या नागरी बैठकीतच तुफान राडा; नेमकं काय आहे प्रकरण?

Pune News : पुण्यात चक्क पोलीस आयुक्तांच्या नागरी बैठकीतच तुफान राडा झाला आहे. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला आहे. पोलीस आणि नागरिकांमध्ये समन्वय राहावा यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं.

Sandeep Gawade

पुण्यात चक्क पोलीस आयुक्तांच्या नागरी बैठकीतच तुफान राडा झाला आहे. लोहिया नगर पोलीस चौकीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. पोलीस आणि नागरिकांमध्ये समन्वय राहावा यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यातील एका नेत्याला स्टेजवर घेण्यावरून नागरिकांनी गोंधळ घातल्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT