Vasai Fire Saam tv
मुंबई/पुणे

Vasai Fire: वसईत कंपनीला भीषण आग, अर्ध्या किलोमीटरपर्यंत गेल्या आगीच्या झळा

Vasai Company Fire News: वसईतून आगीच एक मोठी घटना समोर आली आहे. वसईत प्लास्टिक वेसट मटेरियल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. वसईत इको रिसायकल नावाची ही कंपनी आहे. या आगीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

महेंद्र वानखेडे, वसई

Vasai Fire Updte:

वसईतून आगीच एक मोठी घटना समोर आली आहे. वसईत प्लास्टिक वेस्ट मटेरियल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. वसईत इको रिसायकल नावाची ही कंपनी आहे. आज सोमवारी रात्री सातच्या सुमारास ही भीषण आग लागली आहे. कंपनीला लागलेल्या भीषण आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, वसईच्या इको रिसाकल कंपनीत भीषण आग लागल्याची घटना घटना घडली आहे. प्लास्टिक वेस्ट मटेरियलची ही कंपनी आहे. वसई पूर्व सातीवली सेलटर हॉटेल जवळच्या बाजूलाच ही कंपनी आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या आगीचा भडका एवढा मोठा आहे की, कंपनीला लागलेल्या आगीच्या झळा अर्धा किलोमीटरपर्यंत गेल्या आहेत. आज सोमवारी रात्री सातच्या सुमारास ही भीषण आग लागली आहे.

आग लागल्याची माहिती मिळताच वसई विरार महापालिकेचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. अग्निशनशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचत आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत.

आतापर्यंत या आगीच्या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच या कंपनीच्या आतमध्ये कोणी अडकले नसल्याची माहिती फायर अधिकारी यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : शिंदे आणि केदार दिघंचे कार्यकर्ते आमने-सामने, कोपरी पाचपाखाडीत गोंधळ

Most Relaxing Places: धकाधकीच्या जीवनापासून सुटका हवीय तर 'या' शांत ठिकाणांना द्या भेट

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

SCROLL FOR NEXT